Women’s health News

गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी....

गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी....

जगात हातावर मोजणारी मुले आपल्या गलफ्रेंडला नाराज करत असतील, पण तरीही आपल्याला माहित नसताना देखील मुली नाराज होतात. रिलेशनशिप एक्सपर्टनुसार काही गिफ्ट असे पण असतात की ते गलफ्रेंडला दिल्याने तुमचे संबंध घट्ट आणि सुरक्षित राहतात. आणि गलफ्रेंडसुद्धा कधी नाराज होणार नाही. आदर आपण कोणत्याही नात्यात असू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचा आदर ठेवणे असं केल्याने नाती घट्ट होतात, तसचं जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचा आदर ठेवत असाल तर विश्वास ठेवा. ती देखील तुमचा आदर करील आणि मग तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

May 2, 2016, 10:40 AM IST
स्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच...

स्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच...

एखाद्या स्वतंत्र विचारांच्या मुलीवर तुम्ही प्रेम करताय तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतील. आपल्या एखाद्या कृतीमुळे तिच्या आत्मविश्वासाला, स्वाभिमानाला तडा तर जात नाही ना, याची काळजी घ्यावीच लागेल.

Apr 23, 2016, 01:37 PM IST
जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा

जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा

मुलं फक्त मुलींच्या दिसण्यावर किंवा हॉटनेस आणि फिटनेसवर फिदा होत नाही, तर मुलींकडे अशाही काही अदा आहेत ज्या मुलांना प्रभावित करतात आणि खरं तर मुलींना हे पण माहीत नसेल, की त्यांच्या कोणत्या अदांवर मुलं फिदा आहेत.

Apr 22, 2016, 04:18 PM IST
आठवड्यातून किती वेळा पॉर्न फिल्म पाहतात महिला?

आठवड्यातून किती वेळा पॉर्न फिल्म पाहतात महिला?

आजच्या इंटरनेट आणि डीजिटल युगात पॉर्न पाहणे सहज शक्य होते. महिलाही आवडीने पॉर्न पाहतात.  

Apr 22, 2016, 03:55 PM IST
स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.

Apr 22, 2016, 11:45 AM IST
पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला

पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला

अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना नाही सांगू शकत 

Apr 19, 2016, 04:18 PM IST
५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध

५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध

विवाहित स्त्रीने परक्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून चांगली तर नाही पण हे का घडतंय याचं कारण जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

Apr 19, 2016, 11:21 AM IST
पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

Apr 15, 2016, 08:04 PM IST
महिलांमध्ये  'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.

Apr 1, 2016, 11:51 AM IST
११ गोष्टी ज्या फक्त विवाहित महिलाच सांगू शकतात

११ गोष्टी ज्या फक्त विवाहित महिलाच सांगू शकतात

जर तुम्हाला ही असं वाटतं की लग्नानंतर ही सगळं तसंच असतं जसं सिनेमामध्ये दाखवलं जातं तर तुम्ही चुकीचा विचार करताय. याबाबत तुम्ही विवाहित महिलेला विचारु शकता.

Mar 26, 2016, 09:07 PM IST
मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST
हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.

Mar 24, 2016, 03:28 PM IST
होळीचे रंग हटवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

होळीचे रंग हटवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

होळीत केमिकल्सचे रंग वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा आणि केस यांची हानी होणार नाही.

Mar 22, 2016, 07:27 PM IST
घरच्या घरी चेहरा मॉइश्चराईज करण्याचे सहा उपाय...

घरच्या घरी चेहरा मॉइश्चराईज करण्याचे सहा उपाय...

पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही... काळजी का करता... तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनवणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.

Mar 16, 2016, 09:56 AM IST
तिच्या मनातील भीती दूर करणारं गाणं

तिच्या मनातील भीती दूर करणारं गाणं

 हे गीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुंळे निर्माण झालेली भीती दूर करणार आहे.

Mar 8, 2016, 11:25 AM IST
...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Mar 3, 2016, 02:44 PM IST
पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर

पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर

चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता. 

Mar 1, 2016, 07:50 PM IST
प्रत्येकाच्या जीवनात येतात या ९ महिला

प्रत्येकाच्या जीवनात येतात या ९ महिला

महिला या प्रत्येक पुरुषाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

Feb 23, 2016, 10:21 PM IST
महिलांना मासिक पाळीची रजा!

महिलांना मासिक पाळीची रजा!

भारतात महिलांना प्रसूती रजा सहा महिण्याची करण्यात आलेय. आता तर चीनमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळावधीत रजा देण्याची सहमती दर्शविण्यात आलेय.  

Feb 17, 2016, 08:38 PM IST
३ लाखांच्या चहाने होती दिवसाची सुरुवात, ही आहे यांची खासियत

३ लाखांच्या चहाने होती दिवसाची सुरुवात, ही आहे यांची खासियत

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीची उद्योगपती महिला अशी ओळख झालेली नीता अंबानी या शौकीन आहेत. तशी त्यांची ओळख झालेली आहे. लक्झरी शौकचा अंदाज तुम्ही करु शकत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीत दिलेय.

Feb 16, 2016, 07:26 PM IST