याला काय म्हणावं? मृत्यूच्या इतक्या जवळून त्यानं घेतला U टर्न, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी यू टर्न घेताना दिसत आहे. या यू टर्नचा व्हिडीओ काळजात धडकी बनवणारा आहे. 

Updated: Aug 5, 2022, 05:41 PM IST
याला काय म्हणावं? मृत्यूच्या इतक्या जवळून त्यानं घेतला U टर्न, पाहा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी यू टर्न घेताना दिसत आहे. या यू टर्नचा व्हिडीओ काळजात धडकी बनवणारा आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार यू टर्न घेत आहे. यू टर्न घेण्यासाठी जागा नसताना देखील मोठी कसरत करून चालक यू टर्न घेतो. थोडासा जरी अंदाज चुकला असता तरी मृत्यूच्या दाढेत थेट जाणार हे माहीत असतानाही जोखीम चालक उचलतो.

चालक आपलं कौशल्य दाखवून मोठ्या मेहनतीनं कारचा यू टर्न यशस्वीरित्या घेतो. मृत्यूला तो जवळून पाहातो असं हा व्हिडीओ पाहाताना वाटत आहे. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.