देसी पोरासोबत थिरकली फॉरेनर बाई... पाहिलात का 'हा' Viral Video

Trending Viral Video: अलीकडे असाच एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Oct 10, 2022, 06:50 PM IST
देसी पोरासोबत थिरकली फॉरेनर बाई... पाहिलात का 'हा' Viral Video title=
Foreign lady danced with Desi boy Have you seen this Viral Video nz

Hariyanvi Dance Video: इंटरनेटवरील (Internet) बहुतेक वापरकर्त्यांना डान्स व्हिडिओ (Video) पाहणे आवडते, जे कधीकधी लोकांना डान्स (Dance) करण्यास भाग पाडतात. कधी काही डान्सचे व्हिडिओ लोकांना पोटभरुन हसवतात, तर कधी मनाला स्पर्श करुन जातात.

अलीकडे असाच एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय पती आपल्या ऑस्ट्रेलियन (Australia) पत्नीसोबत हरियाणवी (Haryana) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (Foreign lady danced with Desi boy Have you seen this Viral Video nz)

आणखी वाचा - मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खाण्याऐवजी 'हे' घरगुती उपाय करुन पहा...

 

नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पती-पत्नी जोडपे (Couples) जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. परदेशी लोक भारतीय गाण्यांवर नाचताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत, ज्यामध्ये परदेशी लोक भारतीय संस्कृतीचा (Indian Culture) वापर करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये भारतीय (India) पती आपल्या ऑस्ट्रेलियन पत्नीसोबत हरियाणवी गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

आणखी वाचा - How To Get Pregnant Fast: प्रेग्नेंसीचा प्लान करताय तर या गोष्टीची घ्यावी काळजी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विदेशी महिला भारतीय संस्कृतीचा भाग बनताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 91 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक (Like) केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.