हसीना ने बुलाया, गले से भी लगाया.. आणि पुढे झाला मोठा मॅटर; काय झालं तुम्हीच पाहा..

 है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आएगा.. हसीना ने बुलाया, गले से भी लगाया....आणि...

Updated: Sep 27, 2022, 03:34 PM IST
हसीना ने बुलाया, गले से भी लगाया.. आणि पुढे झाला मोठा मॅटर; काय झालं तुम्हीच पाहा..   title=

Massive Scam With Boy : जसजशी मुलं मोठी होतात तसतसं त्यांचं मुलींच्या प्रति आकर्षण वाढत जातं ( Girl Boy Attraction) . असं होणं स्वाभाविक देखील आहे. ज्या घरात आधुनिक विचारसणी आहे अशा घरांमध्ये मुलांना रिलेशन्सबाबत, मुलींबाबत किंवा मुलींना मुलांबाबत समजावलं जातं. विशेषतः मुलांचा कुठेही पाय घसरू नये, म्हणून घरच्यांकडून किंवा मित्र मंडळींकडून उपदेश दिले जातात. पण ते म्हणतात ना.. "है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आएगा" ( Hain Apna Dil Toh aawara) . 

असंच काहीसं झालं याही मुलासोबत. "है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आएगा.. हसीना ने बुलाया, गले से भी लगाया...." आणि पुढे झाला झाला मोठा धक्कादायक प्रकार (Viral Prank Video) . या मुलासोबत जे झालं त्यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. 

हेही वाचा : शेजाऱ्यासोबतच पत्नीचं Affair, बंद खोलीत दोघांना रंगेहात पकडल्यानंतर...

 

व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला नेमकं समजेल की या मुलासोबत घडलंय काय. या मुलासोबत जे झालं त्यानंतर या मुलाने व्हिडिओत खाली दिसत असणाऱ्या पाण्यात थेट उडी मारली आणि तिथून काढता पाय घेतला. व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतं की एका बांबूने बांधलेल्या राफ्टवर एक मुलगा आणि एक मुलगी उभे आहेत. मुलाने थ्री फोर्थ पॅन्ट आणि मुलीने छान वन पीस गाऊन घातला आहे. हे दोघे एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर हा मुलगा मुलीचा हात स्वतःच्या हातात घेतो. मुलालाही ते मान्य असल्याचं दिसतंय ( Girl Boy Romantic video) . पुढच्या क्षणाला हा मुलगा त्या मुलीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. तो तसं करतोही. पण त्या मुलासोबत जे होतं ते पाहून तो थेट पाण्यात उडी मारतो आणि तिथून पळ काढतो.

आता हा व्हिडीओ पाहा :

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by memes comedy (@ghantaa)

हेही वाचा : Loyalty Check: बायकोला रोज थकलेलं पाहून नवऱ्याचा वाढला संशय, बेडरूमध्ये बसवला CCTV आणि...

या व्हिडिओमध्ये या मुलासोबत जे झालं ते तुम्ही पाहिलं. हा व्हिडीओ असाच आहे, की मुद्दाम एडिट केला आहे याबाबत समजलेलं नाही. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हा व्हिडीओ नेमका कुठलाय हेही समजू शकलेलं नाही. हा एक प्रॅन्क व्हिडिओ आहे हे मात्र नक्की. या व्हिडिओला हजारोंनी पाहिलं आहे या व्हिडिओवर तब्बल 3 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.