VIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं

Trending Video : सध्या सोशल मीडियावर (Girls Street Fight) तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Updated: Jan 10, 2023, 03:51 PM IST
VIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं title=
trending Girl boy Street Fights High voltage drama Viral Video on Social media marathi news

Girl Fights Viral Video : सोशल मीडिया (Social media Video) अनेक व्हिडीओचा खजिना आहे. यामध्ये तुम्हाला हसवणारे तर कधी तुमची झोप उडवणारे व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ तर इतके खतरनाक असतात की आपल्या हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहतं नाही. सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड (Trending Video) पाहिला मिळतात. इंटरनेटवर महिला, तरुणींच्या मारामारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. मुंबईकरांना लोकलमध्ये (Mumbai local) महिलांची हाणामारी काय नवीन नाही. पण अलिकडे सोशल मीडियावर (local Girl Fights) वेगवेगळ्या ठिकाणाचे महिला आणि तरुणांच्या राडाचे व्हिडीओ पाहिला मिळतात. 

भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला भररस्त्यात तरुणींमध्ये (women Fights) हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. भरदिवसा रस्त्यातच एकमेकींना लाथा, बुक्क्यांनी मारा करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या महिलांसोबत लहान मुलंही राडा करताना दिसतं आहे. एकमेकांना लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी मारताना दिसतं आहेत. हा सगळा प्रकार तिथे बाजूला उभी असलेली गाडी कॅमेऱ्यात कैद करत होती. महिला - मुलांचा राडा सुरु असताना समोर एक कार आली. त्या कारने महिलांना धडक दिली. त्यात एक महिला हवेत उडाली. त्या घटनेनंतर या महिलांच्या संतापाचा अजून उद्रेक झाला. (trending Girl boy Street Fights High voltage drama Viral Video on Social media marathi news)

...आणि तिला पण महिलांना धो धो धुतलं

महिलांनी कारचालकाला लाठी काठ्यांनी धो धो धुतलं. या राड्यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या.  हा व्हिडीओ परदेशातील असून नेमका कधीचा आहे. शिवाय या राडाचं कारणही स्पष्ट झालं नाही. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर BRAZYFISSST या अकाऊंटवर 7 जानेवारीला शेअर करण्यात आला आहे.