मुंबई : 'कच्चा बदाम' गर्ल अंजली अरोरा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. ती दररोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्याचबरोबर तिचे चाहते तिच्या फोटोंना लाईक आणि कमेंट करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MMS Viral Anjali Arora run the airport अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अलीकडेच, या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री मुंबई विमानतळावर इतकी डीप नेक ड्रेस घालून पोहोचली की तिचा हा साधा सिंपल लूक देखील चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर अंजली हा छोटा ड्रेस परिधान करून एअरपोर्टवर धावताना दिसली.


हे पाहून अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा प्रिंटेड डीप नेक ड्रेस परिधान केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही दिवसांपूर्वी एक MMS मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात दावा केला जात होता की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा आहे. मात्र, नंतर अभिनेत्रीने हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओमुळे अंजली अरोरालाही खूप बदनामीचा सामना करावा लागला आहे.