मुंबई : टीव्हीसोबतच बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे एक ओळखीचा चेहरा आहे. अंकिताची 'पवित्र रिश्ता' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनयासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आपले अनेक फोटो पोस्ट करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ती आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अंकिताने चक्क आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिचा हॉट अवतार दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. 



स्लीवलेस गाऊनमधील अंकिता लोखंडेचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंकिता लोखंडेच्या फोटोशूटची बॉलिवूडमध्ये चर्चा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये अंकिता लोखंडेने केले फोटोशूट