मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यानंतर मलायका आणि अर्जुनने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी हे दोन्ही जोडपे एकत्र लॅंच डेटसाठी बाहेर गेल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये मलायका अतिशय हॉट ड्रेसमध्ये दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. हा वन पीस समोरून इतका ओपन होता की मलायकाही कॅमेऱ्यासमोर कपडे अ‍ॅडजस्ट करताना दिसली. या ड्रेससोबत मलायकाने हाय हील बूट, मोकळे केस आणि नॉरमल मेकअप असा लूक केला होता 


हे जोडपे एकत्र खूप आनंदी दिसत होते. व्हिडिओमध्ये अर्जुन मलायकाची नेहमीप्रमाणे काळजी घेताना दिसत होता. यावेळी अर्जुनने स्काय कलरच्या हुडी जॅकेटसोबत ब्लॅक जीन्स परिधान केली होती. यासोबतच ब्लॅक कॅप, गॉगल आणि मास्क घातला होता.


अर्जुनने खास मलायकासाठी ही लॅन्च डेट प्लॅन केल्याचं ही बोललं जात आहे. दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने चाहते देखील खुश आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


 ब्रेकअपच्या बातम्यांना ब्रेक


ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान अर्जुन कपूरने स्वतःचा आणि मलायका अरोराचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले- 'या अफवांना जागा नाही.... सुरक्षित रहा. मी सर्वांनी बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.सर्वांना प्रेम.'