ताजमहालात एक दोन नव्हे तब्बल 22 सिक्रेट खोल्या, त्यात दडलंय तरी काय?

Taj Mahal :  ताजमहल मधील त्या 22 सिक्रेट खोल्यांमध्ये नेमकं आहे तरी काय? 

| Oct 04, 2024, 19:57 PM IST

Taj Mahal Secret Chambers : जगातील सात आश्चर्यांपैकी एक अशी ताजमहलची ओळख..प्रेमाचं प्रतिक असलेला ताजमहल भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.  मात्र  हीच ऐतिहासिक वास्तू एका वेगळ्याच कारणामुळे नेहमी चर्चेत असते. हे कारण म्हणजे ताजमहालात असलेल्या 22 सिक्रेट खोल्या. त्यात दडलंय तरी काय?

1/7

ताजमहलच्या चौथ्या मजल्यावर 22 बंद खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये नेमकं आहे काय? या खोल्या एक रहस्य बनलं आहेत. 

2/7

16व्या शतकात ताजमहलच्या निर्मितीपूर्वी भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांनी या जागेवर मानसिंह महल असल्याचा उल्लेख केल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे.

3/7

 ताजमहलच्या निर्मितीपूर्वी या जागेवर तेजोमय नावाचं महादेवाचं मंदिर असल्याचा दावा करण्यात येतो.

4/7

या खोल्यांमध्ये शिवलिंग, मूर्ती, शिलालेख आणि महत्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचा दावा देखील केला जातो.   

5/7

ताजमहलच्या चौथ्या मजल्यावर 22 बंद खोल्या आहेत. 

6/7

ताजमहलमध्ये प्राचीन शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. 

7/7

ताजमहलमध्ये बंद असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी करत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती.