'हे' 7 बॉलिवूड कलाकार सोशल मीडियापासून आहेत दूर

अनेक कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत असतात. मात्र, बॉलिवूडमध्ये असे कलाकार आहेत जे सोशल मीडियापासून दूर आहेत. जाणून घ्या सविस्तर

| Oct 04, 2024, 18:16 PM IST
1/6

आमिर खान

आमिर खान हा देखील सोशल मीडियावर सक्रिय नसतो. परंतु, तो प्रॉडक्शन नावाच्या अकाऊंटवरून चाहत्यांना अपडेट्स देत असतो.   

2/6

आदित्य चोप्रा

यशराज फिल्मसचे अध्यक्ष आदित्य चोप्रा हे देखील सोशल मीडियापासून दूर आहेत. 

3/6

जया बच्चन

जया बच्चन या देखील सोशल मीडियापासून दूर आहेत. मात्र, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय आहेत. 

4/6

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानचे संपूर्ण कुटुंब सोशल मीडियावर सक्रीय आहे. पण तो सोशल मीडियावर सक्रिय नाही. 

5/6

रणबीर कपूर

रणबीर कपूर देखील सोशल मीडियावर सक्रिय नाही. स्वत: अभिनेत्याने सांगितले होते की त्याचे एक गुप्त खाते आहे. 

6/6

राणी मुखर्जी

राणी मुखर्जीला हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे झाली असली तर ती आजपर्यंत सोशल मीडियावर कधीच सक्रिय नाही.