गोवा : स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे दोघे आपल्या टीव्ही स्टार्स मित्रमंडळींसोबत गोव्यात पोहोचले आहेत.



फोटो, व्हिडिओ व्हायरल  


गोव्यातून भारती आणि हर्षच्या फ्रेंण्ड सर्कलचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


हे सर्वजण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. 



हे सेलिब्रेटी 



भारती आणि हर्षच्या पार्टीत कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, शनाया ईरानी, आशा नेगी, रित्विक धनजानी, प्रिया बॅनर्जी, मोनालिसा यांसारखे अनेक सेलिब्रिटी दिसले.


लग्झरी हॉटेलमध्ये फंक्शन्स



दोघांच्या लग्नाचे सारे फंक्शन गोव्यातील लग्झरी हॉटेलमध्ये होणार आहेत.



स्वीमिंगपूल लोकेशनला कलरफुल अम्ब्रेला थीमने सजविले गेले आहे.