भारतासह जगभरात 2024 ला निरोप देत नववर्षाच्या स्वागताला सुरुवात; पाहा कसं सुरुयं सेलिब्रेशन

कुठे कसं सुरु आहे सेलिब्रेशन? जाणून घेऊया.

| Dec 31, 2024, 21:19 PM IST

New Year 2025 Celebration: कुठे कसं सुरु आहे सेलिब्रेशन? जाणून घेऊया.

1/7

मणिपूर

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

2/7

ऑस्ट्रेलिया

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचे स्वागत अशा पद्धतीने करण्यात आले. 

3/7

दुबई

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

दुबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी अशी रोषणाई पाहायला मिळाली. 

4/7

कोलकाता

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील हुगली नदी किनारचे दृश्य

5/7

ओडीशा

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

ओडीशातील भुबनेश्वरमधील नयनरम्य दृश्य

6/7

जगन्नाथ पुरी मंदीर

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

ओडीशाच्या जगन्नाथ पुरी मंदीराजवळ 2024 वर्षाच्या अखेरच्या सुर्यास्ताचे दर्शन झाले

7/7

न्यूझीलंडमध्ये नववर्षाच्या स्वागताला सुरुवात

Happy New Year 2025 Celebration New Zealand Australia India World Marathi News

न्यूझिलंडमध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय.