COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये जादू करून दाखवण्यात आली, यात जादूगार कोण होते हे सांगण्याची गरज नाही, कारण कुशल बद्रिके यांच्यासारखे हसवणारे जादूगार असल्यावर प्रेक्षकांनाही नॉन स्टॉप हसायला मिळतं.


डॉ. नीलेश साबळे यांनी देखील त्यांची फिरकी घेतली, त्यासोबत भाऊ कदम सारखा कलाकार असेल तर हसणाऱ्यांनी पोट दुखवून घ्यायला काही हरकत नाही. पाहा कशी काय जादू केली त्यांनी थुक्रटवाडीत.