Raone child artist : आपल्या आजूबाजूला अशी अनेक लहान मुलं असतात. ज्यांना आपण लहानपणी पाहिलेलं असतं मग ते अचानकच आपल्या समोर येतात आणि त्यांना मोठं झालेलं पाहून आपल्याला ओळखताच येत नाही की हेच का ते म्हणून... काहीवेळ हा त्यांना आपल्याला ओळखण्यातच जातो. मग आपल्याला आठवते हे हो हाच तो लहान क्यूट मुलगा किंवा हिच ती लहान क्यूट मुलगी. असं आपल्याही बाबतीत होतं. बॉलिवूडमध्येही असे अनेक बालकलाकार आहेत. जे आता मोठे झालेले आहेत आणि आपल्या क्षेत्रात आपलं असं वेगळं नावंही उमटवलं आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. तुम्हाला आठवतोय का शाहरूख खानच्या रावन या चित्रपटातही असाच एक मुलगा दिसला होता. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल पण आता तो खूप मोठा झाला असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यातून तो सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असल्यानं त्याची सोशल मीडियावरही जोरात चर्चा रंगलेली असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा जाणून घेऊया शाहरूख खानसोबत झळकलेल्या या मुलाबद्दल, ज्याची आजही विशेष चर्चा रंगलेली असते. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की हा मुलगा कोण आणि तो सध्या काय करतो आहे. शाहरूख खानच्या कारकीर्दला तब्बल 30 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याचीही जोरदार चर्चा रंगलेली असते. त्याच्यासोबत अनेक बालकलाकारांनी कामं केली आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली असते. त्याच्यासोबत कामं केलेली ही बालकलाकारांनी आता खूप मोठी झेप घेतली आहे त्यातील अनेक बालकलाकार हे मोठे झाले आहेत. त्यातून त्यांची अनेकदा चर्चाही रंगलेली असते.काहींनी अभिनय क्षेत्रात पुढे गेले आहेत तर काहींनी वेगळ्या वाटा धुंडाळल्या आहेत. 


हेही वाचा : तब्बल 400 कोटी रुपयांत विकला गेला देव आनंद यांचा बंगला, नवीन मालकाचा प्लॅन वेगळाच


2011 साली आलेल्या रावन या चित्रपटात शाहरूख खानसोबत झळकलेल्या या मुलाचे नावं आहे अरमान वर्मा. यानं शाहरूख खान आणि करीना कपूरच्या मुलाचा रोल केला होता. तेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्यानं प्रतीकचा रोल केला होता त्यामुळे त्याच्या या रोललाही प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती. त्याचा जन्म मुंबईत 23 मार्च 1999 साली झाला होता. अरमान हा आता 24 वर्षांचा झाला आहे. तो सोशल मीडियावर एक्विव फारसा नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही. परंतु तो आपल्या फॅमिलीच फोटो हे फेसबुकवर शेअर करत असतो. 



त्यानं इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे आणि सोबतच आपलं ग्रॅज्यूऐशनही केलं आहे.