रेल्वेतून मृतदेह घेऊन जायचा असेल तर काय करावे लागते? किती खर्च येतो?
रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह न्यायचा असेल तर काय आहे प्रक्रिया जाणून घेऊया.
Railway Parcel Bogie : सपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत संपूर्ण देश रेल्वेने जोडला आहे. रस्ते आणि विमान वाहतूकीपेक्षा रेल्वे प्रवास स्वत आहे. देशभरात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांसह रेल्वेत पार्सल वाहतूकीची देखील सोय आहे. अशाच प्रकारे रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह देखील नेता येतो.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7