Anveshi Jain: गंदी बात फेम अन्वेशी जैनच स्टेजवर असं कृत्य, Video होतोय व्हायरल
Anveshi Jain Bold Video :अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Anveshi Jain Bold Video : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडिायावर चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
व्हिडिओत काय?
अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती एका भरलेल्या स्टेजवर तिचा ब्लाउज ठिक करताना दिसत आहे. कॅमेरा सुरु असताना ती तिच्या ब्लाऊज ठिक करत होती. ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) हा व्हिडिओ तिच्या एका सेटवरील आहे. व्हिडिओमध्ये अन्वेशी जैन तिचा ब्लाउज फिक्स करताना दिसत आहे. तसेच तिने या व्हिडिओमध्ये सुंदर आऊटफिट घातलंय. अन्वेशी जैनने लाल कलरचा ब्लाऊज आणि त्याच कलरचा घागरा घातल्याचे दिसत आहे.तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. या आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खुप आवडला आहे.
हा व्हिडिओ पाहता, असे वाटतेय की हा एक आयटम नंबर सॉंग आहे.ज्यामध्ये अन्वेशी जैन परफॉर्म करणार आहे. मात्र हा आयटम नंबर कोणत्या सिनेमातला आहे.याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे.मात्र हा कोणताही सिनेमा असो, या आयटम नंबरची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या तिच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.