Urfi Javed : सोशल मीडियावर (Social media) आपल्या बोल्ड (Bold) आणि हटके कपड्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ (Urfi javed new bold video)समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल (Atrangi dressing style) अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळावेगळा लूक करुन सोशल मीडियावर(social media) धुमाकूळ घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उर्फीने अनेक वेळा आपल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. यावेळी तर उर्फीने हद्दच पार केली. अतरंगी आणि विचित्र कपडे घालणारी उर्फी यावेळी चक्क बीच लुक मध्येच एरपोर्टवर अवतरली.. उर्फीचा हा  लूक पाहून  यूजर्स संतापले आहेत.  तिने पब्लिसिटीसाठी बोल्डनेसची मर्यादाच पार केली आहे. (Urfi Javed इन बीच लुक बोल्ड अँड सेक्सी ड्रेस )


उर्फीच्या विचित्र स्टाइलमुळे ती कायम नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असते. या ड्रेसमध्ये उर्फी हॉट() दिसत आहे. उर्फीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर() प्रचंड व्हायरल होते. उर्फी अजब फोटोशूटमुळे चर्चेत असते.