मुंबई :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जाग निर्माण केली. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आजही मालिका प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थानी आहे. मालिकेतील जेठालाल आणि बबीताचं नाही तर अन्य कलाकार देखील चर्चेत असतात. बबीता म्हणजे अभिनेत्री मूनमून दत्ता. मूनमून दत्ता सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तिचं कौतुक करणाऱ्यांची संख्या आणि ट्रोल करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. काही दिवसांपूर्वी बबीताला व्यक्तीने एका रात्रीसाठी किती? असा प्रश्न विचारला.. 



असा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बबीताने सडेतोड उत्तर दिलं. मूनमून सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 



बबीता तिच्या प्रोफेशनलचं नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे...