मुंबई : एकीकडे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचं नाव अभिनेत्री सबा आझादसोबत जोडलं जातं आहे. तरू दुसरीकडे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान ही अभिनेता अली गोनीचा भाऊ अर्सलन गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सुझान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच सुझाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 


KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुझाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुझाननं काळ्या रंगाची डिझायनर ब्रालेट परिधान केल्याचं दिसत आहे. सुझान बीचवर सुट्टीचा आनंद घेत आहे. सुझानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत सुझान म्हणाली, 'आपल्या सोलला रिस्टोर करण्यासाठी एक दिवस..., आपल्या जे करायची इच्छा होते ते करा', असं कॅप्शन दिलं आहे. 


आणखी वाचा : तीन लग्न करणारा पवन कल्याण कोट्यवधींचा मालक; राजकारणतही सक्रीय...



आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या


सुझानच्या या फोटोवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. यामध्ये एक कमेंट ही सुझानचा बॉयफ्रेंड अर्सनाल गोनीनं केली आहे. अर्सलाननं तिच्या या पोस्टवर खूप किसिंग इमोजी कमेंटमध्ये शेअर केले आहे. प्रिती झिंटानं तिला हॉटी म्हटलं. सुझानचे चाहते देखील या फोटोला खूप हॉट म्हणत आहेत. 


आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर


मात्र, काही सोशल कमेंटमध्ये सुझानला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी अर्सलनला टॅग करत हृतिक आणि सुझान यांची जोडी सुंदर दिसते असं म्हटलं आहे.