मुंबई : लग्ना आधी आई वडिलांची लाडाची लेक लग्न झालयावर सासरची सून होते पण लाडाची लेक राहत नाही. माहेरचे दरवाजे आजकाल लग्नानंतरही उघडे असतात पण मुलगी मात्र परक्याचा धन ते परक्याचा धनच रहातं, आजवर हे असच घडत आलंय. पण बापाची लाडाची लेक आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप लग्नानंतरही सावली सारखा आणि देवासारखा उभा राहिला तर... ही गोष्ट आहे अश्याच लाडक्या कस्तुरीची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत आपल्याला कस्तुरीचा प्रेमसंघर्ष अनुभवता येईल, या मालिकेत प्रेमात संघर्ष नाही तर प्रेम आणि संघर्ष दोन्ही आहे. या मालिकेत ‘मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप’ असे तगडे कलाकार असणार आहेत. कस्तुरी आणि सौरभ ची प्रेमकथा तुम्हाला पाहता येणार आहे १४ सप्टेंबर पासून संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.



या मालिकेत आपल्याला कस्तुरीचा प्रेमसंघर्ष अनुभवता येईल...