मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी देखील ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 


आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकानं पांढऱ्या रंगाचा ओव्हर साइज शर्ट परिधान केला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ बांद्रा परिसरातील आहे. मलायकाचा हटके लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतराल आहे. तर काही नेटकऱ्यांना हा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. (malaika arora wore white oversize shirt which she can not handle got trolled) 


Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप


मलायकाला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, तिनं आलियाची कॉपी केली. दुसरी नेटकरी म्हणाला, हा अर्जुनचा शर्ट आहे का? तिसरा नेटकरी म्हणाला, लोव्हर परिधान करायला विसरली आणि अर्जुनचा शर्ट परिधान करून निघाली...    आणखी एक नेटकरी, म्हणाला याच्यासाठी ही मंडळी लाखभर रुपये मोजतात?, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे. 


आणखी वाचा : पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल... 


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टाग्रामवरून याची जाहीर घोषणाही केली होती. ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.