Priyanka Chopra Nick Jonas Private Photos : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे तर चर्चेत असतेच. पण ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेही चर्चेत असते.  सोशल मीडियावरही अभिनेत्री खूप सक्रिय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका आणि निक जोनास (Nick-Priyanka) यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे अभिनेत्रीने फोटो शेअर केलाच तो व्हायरल व्हायला काही मिनीटं लागतात. प्रियांका तिचे आणि तिचा पती निक जोनसचे  (Priyanka Chopra Photos) फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री सध्या तिचा संपुर्ण वेळ तिच्या कुटूंबीयांना देताना दिसते. 


वयाच्या अंतरामुळे निक आणि प्रियांका अनेकदा ट्रोलही झाले आहेत. प्रियांका आणि निक यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही.  पण तरिही चात्यांकडून या जोडीवर प्रेमाचा खूप वर्षावही झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का, सध्या प्रियांका आणि निकचे काही प्रायव्हेट फोटो (Priyanka Chopra Nick Jonas Private Photos)सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल होत असलेले या फोटोत हे कपल मद्यधुंद अवस्थेत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या फोटोत दोघांची केमिस्ट्री लोकांना स्पष्ट दिसत आहे. काही फोटोमध्ये प्रियांका-निक लिपलॉक करताना दिसत आहेत, तर काही फोटोमध्ये प्रियांका निकच्या गालावर किस करताना दिसत आहे.


व्हायरल होणाऱ्या या फोटोंने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटो हे कपल इंटीमेट होताना दिसत आहेत. कधी एकमेकांना मिठी मारताना हे कपल दिसतंय तर कधी हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटी कपलच्या या फोटोत हे कपल मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. सेलिब्रिटी कपलचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र व्हायर होणारे हे फोटो स्पष्ट नाहीयेत. 



सेलिब्रिटी कपलचे व्हायरल होणारे हे फोटो जुने आहेत. असं म्हटलं जातंय की,  जेव्हा निक जोनास प्रियांकाच्या घरी गेला होता तेव्हा तिची आई मधु चोप्रा टीव्ही सीरियल लॉ अँड ऑर्डर टीव्ही सीरियल पाहत होती. यादरम्यान दोघांमध्ये खुप वेळ गप्पा झाल्या आणि. अशातच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि एका संध्याकाळमध्येच निकने प्रियांका चोप्राला ग्रीसमध्ये लग्नासाठी प्रपोज केलं.