मुंबई : बॉलिवूडचे तिन्ही खान यांच्यात खूप चांगले संबंध आहे. तिन्ही खान कायम एकमेकांच कौतुक करताना दिसतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने आगामी सिनमा 'झिरो'ची पटकथा ऐकताच शाहरूख खानच्या नाव सुचवलं. तर आमिर खानने राकेश शर्माच्या बायोपिककरता शाहरूख खानचं नाव सुचवलं. या सिनेमाचं शुटिंग शाहरूख खान पुढच्यावर्षी सुरू करणार आहे. आमिरच्या माहितीनुसार, असे बदल होतच राहतात कारण तो कोणत्याही सह-कलाकाराबरोबर प्रतिस्पर्धा करत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने सांगितलं की, मी प्रतिस्पर्धी नाही. मी कधीच सलमान खान आणि शाहरूखशी प्रतिस्पर्धा केलेली नाही. तसेच त्याने राकेश शर्माच्या बायोपिककरता शाहरूखचं नाव सुचवलं. या रोलकरता शाहरूखचं अतिशय फिट असल्याचं सांगितलं. मी स्क्रिप्ट ऐकताच मला ती आवडली पण त्याकरता माझ्यापेक्षा शाहरूख खानचं अतिशय  परफेक्ट असल्याचं सांगितलं. 


आमिर खानने सांगितले की, मी प्रतिस्पर्धी नाही आहे. मी कधीच सलमान खान आणि शाहरूखशी प्रतिस्पर्धा करत नाही. तसेच राकेश शर्माच्या बायोपिककरता त्यानेच किंग खानच नाव सुचवलं. कारण आमिरला असं मनापासून वाटतं की, तो या रोलसाठी एकदम फिट आहे. दोन वर्षानंतर 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा घेऊन अभिनेता आमिर खान सज्ज झाला आहे. त्याने सांगितलं की, मी त्याला एका स्टारच्या रुपात पाहिलं आहे. मी काही स्टार नाही तो सुंदर, आकर्षक आणि उत्कृष्ठ आहे.