Saba Azad Spotted: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सबा आझाद हिची. सध्या सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. अनेकदा सोशल मीडियावर सबा ही ट्रोलच होताना दिसते. त्यामुळे तिची विशेष चर्चाही रंगलेली असते. हृतिक रोशनच्या पुढे ती अगदी लहान मुलगी वाटते अशा प्रकारे तिला ट्रोल करण्यात येते. मध्यंतरी तिनं आपल्या या ट्रोलिंगवरही भाष्य केले होते. तिनं हेही कबूल केले होत की तिला या ट्रोलिंगचाही भयंकर त्रास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिच्या या वक्तव्याची जोरात चर्चा रंगलेली असते. आता यावेळी हृतिक रोशनशिवाय सबा आझाद स्पॉट झाली आहे. सध्या त्यावेळी पापराझी तिच्या मागे मागे आल्यानं सगळेच तिचे फोटो काढायला सुरूवात करतात. तेवढ्यात ती जे काही म्हणते त्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगली आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. कोण कोणाला डेट करतंय त्यातून कोण कोणसाठी काय करतंय याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका कपलची चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद. ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होतात त्यामुळे त्यांची विशेष चर्चा असते. मध्यंतरी अनेकदा ते दोघं हे परदेशातही स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आताही त्यांची जोरात चर्चा रंगेलली आहे. त्यातून सबा आझाद ही अनेकदा हृतिक रोशनच्या कुटुंबियांसोबतही स्पॉट होते. मध्यंतरी ती हृतिकच्या मुलांसोबतचही डिनरला गेली होती. 


हेही वाचा : HR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी आपण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकतो की सबा पापाराझींवर भडकलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी ती कॅज्युअल वेअरमध्ये दिसली. त्यामुळे तिची चर्चा सुरू झाली. परंतु यावेळी पापाराझींनी फोटो काढणं हे तिला फारसं आवडलं नाही. यावेळी माझा फोटो काढून तुम्ही काय करणार, असा सवाल तिनं पापाराझींना केली. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यावेळी काहींनी तिला परत ट्रोलही केलं आहे. सबा आझाद आणि हृतिकची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. यावेळी ती जीमवरून घरी जात होती. जुहू येथे ती स्पॉट झाली.