Viral Football Match Poster News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे व्हायरल झालाय म्हणजे एक फोटो. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चागंलीच चर्चा रंगलेली आहे. फूटबॉलची मॅच सुरू असताना अनेक गोष्टी या डोळ्यांना आकर्षित करतात... म्हणजे काहीतरी आगळंवेगळं दिसतं. कधी कोणी कपल किस करतंय... कधी कोणी तरूणी ही डान्स करतेय... कधी कोण उड्या मारतंय किंवा कधी कोणाची रिऐक्शन ही चर्चेत येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो खूप व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे याच फोटोची. सध्या फूटबॉलच्या स्टेडियममध्ये एक पोस्टर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे.
यावेळी या पोस्टरकडे सर्वांचेच लक्ष गेले आहे. त्यामुळे या पोस्टरची जोरात चर्चा आहे. या पोस्टरवर काय लिहिलंय हे वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही या पोस्टवर जे लिहिलंय ते वाचून आश्चर्यच वाटेल.
चला तर मग जाणून घेऊया की नक्की असं या पोस्टमध्ये आहेत तरी काय? यावेळी या फोटोच्या खाली नेटकऱ्यांनी तूफान चर्चा करायला सुरूवात केली आहे. नक्की यावेळी हा फोटो पाहून नेटकरी काय म्हणाले आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सध्या या फोटोची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्हाला माहितीच असेल की कशाप्रकारे विविध पोस्टर्स हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. आता या पोस्टरवर विशेष चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या पोस्टरमध्ये लिहिलंय की, 'आम्ही नोकरभरती करतोय', आणि बाजूला OR code दिला आहे.
हेही वाचा : शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...
the peakest bengaluru moment pic.twitter.com/WLdTHHqDv3
— venda mone (@mrinininininini) October 4, 2023
कधी विद्यार्थ्यांचे स्टेटस व्हायरल होतात. तर कधी त्यांचे पेपर... तर कधी थिएटरमध्ये वर्क फ्रॉम होमचे काही फोटोही व्हायरल होताना दिसतात. अशातच आता या नव्या व्हायरल फोटोनं फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं आहे. हा फोटो X (ट्विटर) अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे. @mrinininininini या अकांऊटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यावेळी म्हणूनच या फोटोची तूफान चर्चा आहे. सध्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सही येताना दिसत आहेत. खरंतर मध्यंतरी अशाच एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात गणपती विर्सजनाच्या वेळी एका ढोलपथकातील मुलानं आपल्या ढोलवरती कशी मुलगी हवी याची लिस्ट लिहिली होती. ज्याची प्रचंड चर्चा होती.
|
NZ
(20 ov) 173/6
|
VS |
UAE
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 173/6
|
VS |
NZ
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(20 ov) 156/8
|
VS |
NED
159/3(18 ov)
|
| Netherlands beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.