Sai Tamhankar:  मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film industry) सर्वात बोल्ड अभिनेत्री (Bold actress) म्हणून जिची ओळख आहे, ती म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar)...नुकतान तीने सोशल मीडियावर (Social media) एका फोटोशूटचे (photoshoot) व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केले. ते फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर सईचा मोठा चाहत्यावर्ग आहे. सई सोशल मीडियावर सक्रीय असल्याने चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. अशात सईने एक धक्कादायक खुलासा केला आहे. कॉलेजमध्ये तिचं आयुष्य कसं होतं याबद्दल तिने सांगितल्यावर चाहत्यांसोबत अनेकांना धक्का बसला आहे. 


कॉलेजमध्ये असताना सईला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई ताम्हणकर हिच्या बॉयफ्रेंडबद्दल (boyfriend) आणि तिच्या लव्ह लाइफबद्दल (Love life) जाणून घ्यायला चाहते काय उत्सुक असतात. सई ही दिसायला गोड आणि सुंदर अभिनेत्री पण कॉलेजमध्ये असताना तिला अनेक मुलांनी प्रपोज (propose) केलं असेल असं तुम्हाला वाटतं असेल ना...पण असं आहे ना की तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण कॉलेजमध्ये असताना सईला कुठल्याही मुलाने कधीच प्रपोज केलं नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसला असेल ना. ( Sai Tamhankar was molested boys nmp)



कारण ऐकून बसेल धक्का...


सई कॉलेजमध्ये असताना राज्यस्तरीय कब्बडीपटू (kabaddi player) होती. त्यामुळे ती अतिशय डॅशिंग (Dashing)...मग काय कॉलेजमध्ये (College) तिचा एक दरारा...गोड आणि सुंदर दिसणाऱ्या सईला कॉलेजमधील मुले घाबरत होती. म्हणून तिला कॉलेजमध्ये कधीच कोणी सईला प्रपोज करण्याचं धाडस केलं नाही. सईने एका खाजगी चॅनेलला दिलेल्या मुलाखत तिच्या कॉलेज लाइफबद्दल दिलखुलासपणे सांगितलं. तेव्हा तिने एक किस्साही सांगितला ती म्हणाली की, एका स्टेशनवर काही टवाळखोर मुलांनी सईची छेड काढली होती. तेव्हा सईने जे काही अद्दल घडवली की त्यानंतर सईच्या वाटेला कोणी जातं नव्हतं.