Salman Khan,Karishma Kapoor घेणार सप्तपदी? Karishmaने शेअर केलेल्या `त्या` फोटोची चर्चा..
करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला
karishma salman khan will marry : करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला
होता. कपूर घराण्यातून अभिनयाचा वारसा हक्क घेत नव्वदीच्या दशक करिश्माने चांगलचह गाजवलं. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहील तीचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर करिश्मा
कपूर बराच काळ सिंगल राहिली. मात्र आता करिष्मा mingle होऊ शकते. अशाच काही बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत.
आणखी वाचा: 'Karishma Kapoor' हाती कोणताही चित्रपट नसताना 'हे 'काम करून वाढवते मुलांना.
सध्या करिष्मा आणि सलमान खानच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत(karishma kapoor ,salman khan will get marry) . सलमान खान वयाच्या(salman khan) वयाच्या56व्या वर्षीही मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे,त्यामुळे त्याचे चाहते, तो लग्न कधी करणार? याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या लग्नाच्या वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आणखी वाचा:पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र? ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
गेले काही दिवस सलमान करिष्मा यांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा होत होती ,सलमानची बहीण अर्पिताच्या (salman khan sister arpita)घरी ईद च्या पार्टीला सलमान आणि करिश्माचा खास अंदाज दिसून आला त्यांचा त्या पार्टीतली बॉण्डिंग(bonding) पाहता सगळीकडे एकच चर्चा
सुरु झाली. दरम्यान करिश्माने शेअर केलेल्या फोटोंने सर्वाधिक लक्ष वेधले होते.या फोटोंमध्ये करिश्मा कपूर अभिनेता सलमान खानला मिठी मारताना दिसत आहे.दोघांच्या या फोटोवर बरेच लाईक्स आणि क्कॉमेंट्स येऊ लागले तसच ''दोघे एकत्र छान दिसता दोघे लग्नच करा '' असही काही चाहत्यांनी सुचवलं.
आणखी वाचा:..आणि मृत बाळ जिवंत झालं..डॉक्टर कि देवदूत..video होतोय व्हायरल
एका चाहत्याने तर चक्क सलमान खानलाचं गळ घातली , ''सलमान सर कृपया करिश्माशी लग्न करा, तुम्ही दोघे खूप छान दिसता''.. त्यामुळे हे तर स्पष्ट झालं की, चाहत्यांना सलमान आणि करिश्मा या दोघांना रिअल लाईफ कपल(real life couple) म्हणून बघायचे आहे.