मुंबई : बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकिलाबेन रूग्णालयामध्ये दीर्घ  आजाराशी त्यांची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. 


हरहुन्नरी अभिनेते 


शशी कपूर यांनी मुख्य अभिनेते  आणि सहाय्यक अभिनेता अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या. या दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. 


शशी कपूर  यांच्या सिनेकारकिर्दीतील 'दीवार' हा सिनेमा लक्ष्यवेधी ठरला. 


शशी कपूर यांचे अजरामर दहा डायलॉग्स 


1. मेरे पास मां है.
2. जंगली जानवरों के गोश्त पर जीने वाला शेर, गोली से घायल होकर इंसान के गोश्त का भूखा हो जाता है.
3. लिबास बदल जाने से आत्मा नहीं बदल जाती.
4.ख्वाब जिंदगी से कहीं ज्यादा खूबसूरत होते हैं.
5. मैं जरा रोमांटिक किस्म का आदमी हूं.
6. ये दुनिया थर्ड क्लास का डिब्बा बन गई है, जगह बहुत कम है, मुसाफिर ज्यादा.
7. कार से आने वाले अक्सर देर से आते हैं.
8. इस दुनिया में आदमी इंसान बन जाए तो बहुत बड़ी बात है.
9. ये प्रेम रोग है, शुरू में दुख देता है, बाद में बहुत दुख देता है.
10.भाई! तुम साइन करोगे या नहीं?