Urfi Javed Oops Video: उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिनं तिची बोल्ड फॅशन आणि इंटिमेट ड्रेसिंग स्टाइलमुळे इंडस्ट्रीत वेगळीच ओळख तयार केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी तिच्या एका नवीन म्युझिक व्हिडिओसाठी चर्चेत आहे. 'हाये हाये यह मजबूरी'  (Haye Haye Yeh Majboori) उर्फीने हा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. ते गाणं जुन्या गाण्याचं रिमेक आहे. त्या गाण्यात उर्फी मुलांमध्ये उभी राहून डोलत असताना तेव्हा असे काही घडले ज्यामुळे तिचा आदर कमी झाला. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का...तिच्या अपघाताचा तो व्हिडिओ पाहूया आणि नेमकं काय झालं हे देखील जाणून घेऊ...(urfi jeved accident video swiging urfi then suddenly this incident happed see viral video nz) 


आणखी वाचा - घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नेमकं घडलं तरी काय?


उर्फी तिच्या नुकत्याच आलेल्या गाण्याच्या व्हिडिओचे शूट करताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये, उर्फी साईड डान्स करणाऱ्या मुलांमध्ये जोरदार वाऱ्याच्या झुल्यावर कॅमेऱ्यासमोर उभी राहून डोलताना दिसत आहे. उर्फीने लाल रंगाची साडी घातली आहे आणि साडीचा पदर देखील खूप पातळ आहे. उर्फीचे खुले केस, एका हातात लाल बांगड्या आणि तिच्या शॉर्ट आणि बोल्ड आउटफिटमुळे तिचा टॅटूही दिसत आहे. 


आणखी वाचा - Male Health Tips: पुरुषांनी वॅक्सिंग करताना या गोष्टींची घ्यावी काळजी, अन्यथा....


 


व्हिडीओच्या पहिल्या काही सेकंदात उर्फी गाण्याच्या नादात डोलताना दिसत आहे आणि गाणे म्हणत आहे आणि नंतर अचानक तिला अंदाज येत नाही आणि जेव्हा ती झुल्यावरुन उतरायला जाते तेव्हा तिचा तोल सुटताना पाहायला मिळतो. ना तिची साडी उघडली जाते ना ती जमिनीवर कोसळते, कारण तिच्यासोबत नाचणाऱ्या मुलांनी तिला आवरले असते. ती पडता पडता वाचते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


15 ऑक्टोबर 2022 रोजी उर्फीचा वाढदिवस होता आणि अभिनेत्रीने गोव्यात खूप पार्टी केली होती. तिचा Ex-Boyfriend पारस कालनावतही तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील झाला होता.