Koffee with Karan : अभिनेत्री मलायका अरोराचं नाव त्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं जीला सोशल मीडिया ते रिअॅलिटी शोपर्यंत प्रत्येक ठिकाणी ट्रोल केलं जातं. मलायका अरोराला तिच्या आऊटफिटपासून तिच्या चाल आणि रिलेशिपर्यंत ट्रोल केलं जातं. मात्र बॉलिवूड दीवाने खूप कॉन्फिडन्ससोबत नेहमीच या गोष्टींचा सामना केला आहे. मलायका अरोराला ऑनस्क्रिनी ट्रोलिंगचा सामना करण जौहर होस्टेड रिएलिटी टीव्ही शो 'कॉफी विथ करण'मध्ये करवा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरा या रिएलिटी चॅट शोमध्ये किरण खेरसोबत पोहचली होती.  सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामुळे किरण खेर मलायका अरोराची खूप खिल्ली उडवत होती आणि सगळ्यांसमोर बेइज्जती करत आहे. खरंतर या एपिसोडच्या शूटींगदरम्यान मलायका अरोरा थोड्या-थोड्या वेळाने तक्रार करत होती आणि या गोष्टीवर किरण खेर रिएक्ट करत होती.  


'दोन-दोन मिनीटांनी पाय बाहेर काढत आहे'
किरण खेरने मलायका अरोराला सांगितलं, 'जर मलायका मांड्या थोड्या झाकून बसली तर तुला जरा कमी थंडी जाणवेल. थोड्या-थोड्या वेळाने तु तुझे पाय बाहेर काढतेस आणि सांगतेस की, तुला थंडी वाजत आहे." किरणने मलायकाची खिल्ली उडवल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि करण जोहरला हसू आवरत नव्हतं यांनंतर हे पाहून मलायकाला अधिक ह्यूमिलेशन फील होवू लागलं.


यानंतर किरण थांबण्याचं नाव घेत नव्हती, पुढे अभिनेत्री म्हणाली, आता अजून ते ट्रेलपण वर करुन बस म्हणजे  ज्याने स्कर्टचा मागचा भाग लटकलेला दिसेल." मलायकाने परिस्थिती संभाळण्याचा खूप प्रयत्न करत म्हटलं, मांड्या आहेत तर दाखवणार ना'' यावर किरण खेरने आपला आवाज वाढवला आणि म्हटलं, , " प्रत्येकवेळी सतत मला थंडी वाजतेय, मला थंडी वाजतेय.  काहीच घातलेलं तर नाहीये मग तुला थंडीतर वाजणारच ना. काही वेळात हिला ब्लू व्हायचं आहे.  थंडी वाजतेय, थंडी वाजतेय."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावर मलायका अरोराने पुन्हा बेइज्जती होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, "मी तुम्हा लोकांना ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं ना?" पुढे किरण खेरने पुन्हा पलटवार केला आणि म्हणाली, तिने काही घातलं नाही म्हणून थंडीने कापत आहे. आणि मला ट्रोल करतेय म्हणतेय.'' आम्ही तुम्हाला सांगतो की,  किरण खेर आणि मलायका अरोराने याआधी एका रिएलिटी शो होस्ट केला आहे. रिएलिटी शोबद्दल बोलायचं झालं तर करण जौहरने शो पुढे नेत असताना दोघांमधील वाद संपवण्याचं काम केलं.