Never Eat These Thing in Empty Stomach : जेव्हा आपले पोट खाली असते तेव्हा दिवसभरातील काम करणं कठीण होते. शक्यतो सकाळी आपले पोट रिकामी असते अशा वेळेस जर योग्य आहार नाही घेतला तर आपल्याला अनेक समस्या उद्भवु शकतात जसं की एसिडिटी, पोट दुखी, उल्टी हे त्रास होण्याची शक्याता जास्त असते. (Empty Stomach Eat these 3 foods on an empty stomach nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले पहाटे रिकामी पोट असते अशावेळेस आपल्याला भूख ही जास्त असते मग आपल्या समोर जे असते ते आपण खातो आणि भूख भागवण्याचा प्रयत्न करतो. सकाळी केलेल्या चुकीच्या नाश्त्यामुळे आपल्या जीवावर समस्या ओढावण्याची शक्यता जास्त असते. आज आम्ही तुम्हाला या बातमीत रिकामी पोट असल्यास काय खाणे टाळले पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. 


आणखी वाचा - Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...


उपाशी पोटी हे पदार्थ खाणे टाळा


1. दारु (Alcohol) 
जर तुम्ही उपाशी पोटी दारु प्यायलात तर तुम्हाला अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल. सकाळी रिकामी पोटावर दारुचे सेवन केल्यास लिवर डैमेज, प्लस रेट कमी होणे, ब्लड प्रेशर मंदावणे आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या होऊ शकतात. जमल्यास सकाळी दारु पिणे टाळा.


2. च्युइंग गम (Chewing Gum)
तरुण पीढीतील मंडळीना च्युइंग गम चघळण्याचा चांगलाच नाद असतो. काही मुलं फॅशन म्हाणून च्युइंग गम चघळतात. जेव्हा ही च्युइंग गम चघळतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. जर तुम्ही रिकामी पोटावर च्युइंग गम चघळल्यास तुम्हाला अल्सर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.


आणखी वाचा - Habit can ruin your life : यशस्वी व्हायचंय? तातडीने 'या' सवयी बदला...


3. कॉफी (Coffee)
अनेकांना सकाळी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीच्या सेवनामुळे आपला थकवा नाहीसा होतो. रिकामी पोटी कॉफी प्यायल्यास हाइड्रोक्लोरिक एसिडचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे पोटात जळजळ सुरु होते.


 (Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)