General Knowledge Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे. या विषयांशी जोडलेले गेलेले प्रश्न शालेय परीक्षा, बँकिंग, रेल्वे किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याबाबत कदाचित तुम्ही या आधी ऐकलं किवां वाचलं नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य ज्ञान असणं हे केवळं परीक्षेतच नाही तर चांगले निर्णय घेण्यातही उपयोगी पडतं. पुस्तकं, वर्तमान पत्र, टीव्ही यांच्या माध्यमातून जगात काय घडतंय याची माहिती आपल्याला मिळत असते. यावरच आधारीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन आलोय. प्रश्नांची उत्तरं त्या खाली दिलेली आहेत.


प्रश्न - पाकिस्तानचं राष्ट्रीय फळ काय आहे?


उत्तर - भारताच्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानचं राष्ट्रीय फळ आंबा आहे.


प्रश्न - असा कोणता पक्षी आहे, ज्या पक्षाला रात्रीचं दिसत नाही?


उत्तर - कोंबड्याला रात्रीच्या वेळी दिसत नाही


प्रश्न - असं कोणतं फूल आहे जे 12 वर्षांनी केवळ एकदाच फुलतं?


उत्तर - 12 वर्षातून एकाच फुलणाऱ्या फुलाचं नाव नील कुरिंजी असं आहे. नील कुरिंजी हे तामिळ नाव आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतील पश्चिमी जंगलात ही फूल आढळतात.


हेही वाचा : GK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर


प्रश्न - कोणत्या पक्षाचं डोकं त्याच्या डोळ्यांपेक्ष लहान असतं?


उत्तर - शहामृग पक्षाचं डोकं त्याच्या डोळ्यांपेक्षा लहान असतं


प्रश्न - पिस्तुलाचा शोध कोणी लावला?


उत्तर - पिस्तुलाचा शओघ समल कोट यांनी लावला.


प्रश्न - जगावार राज्य करणार पहिला राजा कोण?


उत्तर - सरुगन दे ग्रेट (शासनकाळ 2334 -2279 इसवीसन पूर्व) सरगुन राजाने अक्कादियन साम्राज्याची स्थापना केली. या राजने सुमेरियन शहार आणि राज्य जिंकत त्यांच्यावर राज्य केलं.


हेही वाचा : Quiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?


प्रश्न - तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?


उत्तर - असं मानलं जातं की यूरोप मधल्या नार्वे देशातील E69 हा महामार्ग देशातला शेवटचा रस्ता आहे. E69 रस्ता उत्तरी नॉर्वेच्या ओल्डरफोर्डपासून नॉर्थ केंपपर्यंत आहे. 129 किमी लांबीचा हा रस्ता आहे.