Kerala black magic news: आज भारत (india) एक प्रगतशील (india Progressive country) देश होऊ पाहत आहे मात्र तरी पुरोगामी भारतात अनेक अशा गोष्टी घडत आहेत ज्या आपल्याला प्रगतीच्या दिशेने जाण्यास अडथळा आणताहेत. नुकतीच एक बातमी समोर येतेय जी ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतोय. आणि संतापाने डोक्याचा भुगा होऊन जाईल. एक जोडपं अंधश्रद्धेच्या (Superstitions) आहारी जाऊन होत्याच नव्हतं करून बसतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचाही थरकाप उडेल इतका भयानक प्रकार करून या जोडप्यानं केरळमध्ये हाहाकार उडवून दिला. पूर्ण प्रकरण वाचून तुमचंही डोकं सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. (physical relation with mantrik black magic for prosperity human sacrifice kerala case new turn )


संपूर्ण प्रकरण आहे केरळमधील,अंधश्रद्धेतून एका जोडप्याने दोन महिलांचे खून केले होते हे प्रकरण नुसतं खून करण्यावर नाही थांबलं तर खून केलेल्या महिलांच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि त्याच मांस कच्च खाल्लं..आणि हे सर्व काही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन. 


विशेष म्हणजे हे जोडपं प्रगतशील होतं. सुधारलेलं होतं. तरिही एका मांत्रिकाच्या विचित्र कांड करून बसले . चला तर मग जाणून घेऊया,


आणखी वाचा: Big News: अमित शाह यांच्यावरचा धोका टळला; निवासस्थानी सापडला विषारी साप, पाहा Video


नेमकं काय घडलं त्यादिवशी 


हा सगळं प्रकार आहे  केरळमधला, केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातला हा प्रकार (kerala black magic case). माणसाचं नाव भगवलसिंह तर महिलेचं नाव लैला. हे दोघेही वयाने तसे वुद्धच . लैला ही भगवलसिंह यांची दूसरी पत्नी. भगवलसिंह त्यांच्या परिसरात वैद्यन नावाने प्रसिद्ध होते. भगवलसिंह यांना जपानी हायकू फॉरमॅटमध्ये  (hayku format poem) कविता करायचा नाद होता.


फेसबुक पोस्टला पडला बळी (victim of facebook post )


फेसबुक वर एक दिवस भगवलसिंग याना एक पोस्ट दिसली ज्याला ते बळी पडले, ''ज्यांना समृद्ध जीवन हवे आहे ही पोस्ट त्यांच्यासाठी''  .. या पोस्टने भगवल सिंग यांचं लक्ष वेधलं आणि तिथेच घात झाला. भगवलसिंह यांनी इंटरेस्ट घेवून ती माहिती पाहिली, वाचली आणि आपलं नाव, नंबर शेअर केला.


आणखी वाचा: चक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


यांनतर श्रीदेवी नावाच्या एका महिलेची त्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट (friend requet) आली. भगवलसिंग यांनी ती अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांच बोलणं सुरू झालं. भगवलसिंग आपले शारिरिक प्रॉब्लेम  (physical problem) त्या महिलेला सांगू लागले. काही दिवस हे चाललं आणि त्यानंतर या श्रीदेवी नावाच्या महिलेनं या सर्व कष्टातून तुम्हाला एक तांत्रिक बाहेर काढू शकतो अस सांगितलं. या तांत्रिकाचं नाव होतं रशिद. 


आणखी वाचा: ATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


रशीद म्हणजेच मोहम्मद शफी
श्रीदेवी उर्फ शफीने ज्या रशीदला भेटण्याचा सल्ला भगवल सिंहला दिला होता. वास्तविक तो स्वत: मोहम्मद शफीच होता. भगवल सिंह आणि त्याची पत्नी लैलाने रशीद समजून मोहम्मद शफीची भेट घेतली. शफीने त्यांना आर्थिक परिस्थिती (financial situation) सुधारण्यासाठी काही गोष्टी करण्यास सांगितले. 


त्याच्या बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी 


राशीदने या जोडप्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं होत,आता रशीद जे सांगेल ते सर्वकाही हे जोडपं ऐकू लागलं.  राशीदने आपलं जल टाकलं ते सर्वप्रथम भग्वलसिंग याच्या पत्नीवर!  भग्वलसिंग याच्या पत्नीसोबत शारीरिक सम्बन्ध (physical relationship) ठेवण्याची मागणी राशीदने केली इतकंच काय तर यावेळी भगवलसिंग याने तिथेच उपस्थित राहून ते पाहायला सुद्धा सांगितलं .. राशिदची हि मागणी दोघांनीही मान्य केली आणि पूर्ण सुद्धा केली . 


आणखी वाचा: TRENDING VIRAL शाळेत जायच्या आधी 15 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म.. स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हणाली...


राशिदची मागणी वाढली आणि.. 
शफीने त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नरबळी (human sacrifice for black magic) देण्याचा सल्ला दिला. 


दोन महिलांना दाखवलं आमिष
आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रोझलिन आणि पद्मा नावाच्या दोन महिलांना मोहम्मद शफीने पैशांचं आमिश दाखवून त्यांना भगवल सिंहच्या घरी घेऊन आला. जून महिन्यात रोझलिन बेपत्ता झाली तर सप्टेंबर महिन्यात पद्मा बेपत्ता झाली होती. दोघींची गळा चिरून हत्या केल्या नंतर त्यांना जमिनीत पुरण्यात आलं. त्याआधी दोघींची पूजा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करुन त्यातले काही कच्चे खाल्ले आणि उरलेले घराच्या मागे पुरण्यात आले.