ATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे.   

Updated: Oct 14, 2022, 06:44 PM IST
ATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण title=

ATM will serve you idali video: सोशल मीडियावर  (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असत .अनेक व्हिडीओस पहिले जातात आणि शेअर केले जातात. यातील बरेच व्हिडीओ खूप मजेशीर (funny video) असतात तर काही व्हिडीओ खूप भयावह (scarry video) असतात पण काही व्हिडीओसना  युजर्स खूप लाईक करतात  पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे. 

आणखी वाचा: बाब्बो ! महिलेच्या डोळ्यातून काढले 25 कॉन्टॅक्ट लेन्स..video पाहून येईल अंगावर काटा

तुम्ही आजपर्यंत एटीएम  (ATM) चा वापर पैसे काढण्यासाठीच केला असेल . कार्ड इन्सर्ट करून पिन नंबर टाकायचा किती पैसे हवेत तो आकडा टाकला कि झालं ATM मधून एकदम करकरीत नोटा बाहेर येतात. 

पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता ATM मधून पैशांऐवजी खाण्याच्या वस्तू बाहेर येऊ शकतात तर?  हो हे खरं आहे आता तुम्हाला ATM मधून चक्क इडली मिळू शकते जी तुम्ही मनसोक्त खाऊन आपलं पोट भरू शकता.

आणखी वाचा: चक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा याच संदर्भातला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता .इड्लीबोट्स (IDALIBOTS) नावाच्या कंपनीने हा उपक्रम केला आहे . तुम्हाला मोबाइलला अँप (MOBILE APP) मधून काय हवेत ते सिलेक्ट करायचं आहे . मशीनवर असलेल्या स्कॅनरवर

(scanner) तुम्ही स्कॅन करा आणि अवघ्या काही मिनिटात गरमागरम इडली आणि वाद व्यवस्थित पॅक करून तुमच्या समोर.. आहे कि नाही भन्नाट आयडिया , विशेष म्हणजे हे इडलीचं ATM तुम्ही कधीही अगदी मध्यरात्रीसुद्धा वापरू शकता . सध्या बंगलोर मध्ये हे atm  सुरु

करण्यात आलाय कंपनीचा दावा आहे कि लवकरच संबंध मुंबईत आणि इतर शहरांमध्ये ते हे इडली ATM लावतील.