तामिळनाडू : तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील भाजपच्या कार्यालयावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडलीय. या प्रकरणात नक्की कुणाचा हात आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.