Radhika Merchant video : जगातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष  मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांची होणारी सूनबाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट  (Radhika Merchant) हिचा घरात आनंदाचं वातावरण आहे. कारण तिची बहिण अंजली मर्चंट Rahika Merchant sister anjali) आई होणार आहे. अशातच राधिका मर्चंटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



मुंबईत दिसली या ठिकाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका ही तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. ती जे काही परिधान करते त्यात ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. मुंबईतील (mumbai news) वांद्रेमध्ये राधिका मर्चंट स्पॉट झाली. तेव्हा तिने घातलेला टॉपमध्ये (Top) तिला पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल. राधिका तिच्या एका मित्राच्या वाढदिवासाच्या पार्टीत दिसली. (trending video mukesh ambani and Nita Ambani future daughter in law radhika merchant mumbai viral on Social media)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



व्हिडिओ व्हायरल 


या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता राधिका तिच्या कारमधून बाहेर पडताना दिसतं आहे. वांद्र्यातील लोकप्रिय रेस्टॉरंट 'अकीना'मध्ये ती एका बर्थडे पार्टीसाठी आली होती. 



राधिकाने पार्टीसाठी पांढऱअया रंगाचा फॉक्स फर ट्यूब टॉप (Faux fur tube top) घातला होता. ज्यावर तिने निळ्या रंगाच्या ब्लिंगी डेनिम पँट (Blingy denim pants) घातली होती. या लूकमध्ये राधिका एका परीसारखी दिसतं होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



एरव्ही अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये राधिकाला अनेकदा भारतीय किंवा इंडोवेस्टर्न लूकमध्ये पाहिलं गेलं आहे. पण, तिचे हे पूर्णपणे पाश्चिमात्य कपड्यांतील फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत. 



हेसुद्धा वाचा - Nita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्



कोण आहे राधिका मर्चंट? (Who is Radhika Merchant?) 


एनकोअर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष वीरेन मर्चंट यांची ही लेक. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल, École Mondiale World School येथून तिनं शिक्षण घेतलं. IB Diploma साठी ती  BD Somani International School मध्ये गेली. न्यूयॉर्क विद्यापीठातून तिनं Politics , Economics या विषयांमध्ये पदवी शिक्षण घेतलं. भारतात परतल्यानंतर तिनं Isprava या रिअल इस्टेट कंपनीमध्ये सेल्स एक्झेक्युटीव्ह म्हणून कामाची सुरुवात केली.