Nita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्

Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets

Updated: Dec 18, 2022, 08:46 AM IST
Nita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक् title=
Nita Ambani secret of beauty and fitness young and glowing youthful skin nmp

Nita Ambani Beauty Secret : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याबद्दल कोणालाही माहिती नाही असं आज कोणी सापडणार नाही. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani ) यांनी ही आज आपली वेगळी ओळख निमार्ण केली आहे. त्या बहुताश महिलांसाठी आयडिल आहे. वयाच्या 58 वर्षीदेखील त्याचा सौंदर्य आणि तंदुरुरस्ती 
(Beauty and health) पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. आज आपण त्यांचा Beauty Secrets बद्दल जाणून घेऊयात. (Nita Ambani secret of beauty and fitness young and glowing youthful skin )

नीता अंबानी डाएट आणि फिटनेस रुटीन (Nita Ambani Diet & Fitness Routine )

निरोगी जीवनासाठी नीता अंबानी रात्री लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठतात. 

सकाळीची सुरुवात त्या पाणी आणि एक कप चहाने करतात. पण त्या जो चहा घेतात त्याचा एका कपची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटले. त्याच्या एका कप चहाची किंमत 3 लाख रुपये आहे.

हेसुद्धा वाचा - Nita Ambani : कोकिलाबेन अंबानी गुलाबी तर नीता अंबानी कायम लाल साडीत का दिसतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

त्यानंतर त्या सुका मेवा खातात. तर नाश्त्यात अंड्याचा पांढरा भाग खातात. तर दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि सूप घेतात. 

संध्याकाळी हेल्दी फूड तर रात्रीच्या जेवण्यात परत हिरव्या भाज्या खातात. 

शिवाय नीता अंबानी नेहमी डिटॉक्स पाणी पितात. त्या 5 प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेतात. बीटरुट ज्यूस, पालकाचा ज्यूस, नारळ पाणी इत्यांदीचा समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा - Nita Ambani : अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी नीता अंबानी कशा दिसायच्या, पाहा Unseen Photos

नीता अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यात जिम, योगा आणि डान्सचाही समावेश केला आहे. तो दररोज 40 मिनिटे व्यायाम करतो. त्यानेही डान्स केला. ज्याचा शरीर आणि मन दोघांनाही फायदा होतो.