Bold Girl spotted in delhi metro: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. आता उर्फी अनोख्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद (Urfi Javed new dress) हे नाव तिच्या कपड्यांवरून ओळखलं जातं. तिच्या लहान लहान ड्रेसमुळे तिला नेहमी टीकेचा सामना करावा लागतो. अशातच आता एका व्हिडिओमुळे (Urfi Javed Video) उर्फीची चर्चा होताना दिसत आहे.


काय आहे हा VIDEO ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. खासकरून प्रवास करताना, लग्नाचे व्हिडिओ तुफान शेअर होत असतात. त्याचबरोबर अनेक कलाकारांचे पार्टीमधील वा इतर ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल (Trending Video) होत असतात. तर मनोरंजन क्षेत्रात उर्फी नवी फॅशन आयकॉन बनलीये. अशातच उर्फीच्या फॅशनची जुळी बहिण मार्केटमध्ये आल्याची चर्चा होत आहे. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.


आणखी वाचा - Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!


सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्लीच्या मेट्रोमधील (Delhi Metro Viral Video) असल्याचं म्हटलं जातंय. मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर 2 तरुणी बसलेल्या दिसतं आहेत. एका तरुणीच्या (bold girl spotted in delhi metro) मांडीवर बॅग दिसत आहे. तर दुसरी तरूणी कॉलेज युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तीने तोंडावर मास्क लावल्याचं देखील दिसतंय. खरी गंमत तर व्हिडिओच्या पुढील भागात दिसून येते. ज्यावेळी तरुणी सीटवरुन उठते तेव्हा...


पाहा Video - 



दरम्यान, तरुणी ज्यावेळी सीटवरुन उठते, तेव्हा न मेट्रोमधील प्रवाशांचे डोळे गरगरतात. कारण तरुणीने उर्फी प्रमाणे ट्रेंडी ब्रा अन् मिनी स्‍कर्ट घातलेला असतो. त्यामुळे तिच्या आसपासच्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. दरम्यान या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. मात्र, या व्हिडिओ उर्फी पुन्हा चर्चेत आली आहे.