urfi javed

आता तर कहरच केला! शेणापासून ड्रेस बनवला... Urfi Javed च्या ट्रोलिंगची शिकार

Urfi Javed Trolled over her new look : उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर असेही व्हायरल होताना दिसतात अशात तिचा हा व्हिडीओ पाहता ट्रोल करत नेटकऱ्यांनी तिला शेणापासून ड्रेस बनवलास असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

May 20, 2023, 05:10 PM IST

अबब...! Urfi Javed गरजूंना चक्क दिल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडीओ व्हायरल

Urfi Javed  चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे तर अनेकांनी उर्फीला ट्रोल केले आहे. उर्फी नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते बऱ्याचवेळा तिला ट्रोल करण्यात येतं तर कधी तिच्या हटके फॅशनची स्तुती होते. 

May 14, 2023, 01:58 PM IST

Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव

Urfi Javed and Zeenat Aman : उर्फी जावेद आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी विविध कमेंट करत उर्फीला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उर्फी आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ दिल्लीतील एका कार्यक्रमातील आहे. 

May 6, 2023, 03:52 PM IST

Uorfi Javed : जीवे मारण्याची धमकी मिळताच उर्फी पडली आजारी, पाहा कशी झालीये अवस्था!

सोशल मीडियावर स्टार उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे तिच्यावर गंभीर आरोप देखील होताना दिसतात. उर्फी नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इंस्टाग्रामवर (Uorfi Javed Instagram) बरेच व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

Apr 17, 2023, 05:28 PM IST

Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी, डायरेक्टरच्या कार्यालयातून फोन आल्याचा आरोप

Urfi Javed Threat: सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. यादरम्यान जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचा आरोप उर्फीने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Apr 16, 2023, 10:04 PM IST

Urfi Javed : उर्फीने घातला आजपर्यंतचा सर्वात घाणेरडा

मॉडेल  उर्फी जावेद पुन्हा एकदा विचित्र ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. उर्फीने आजपर्यंतचा सर्वात घाणेरडा ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. तिच्या या ड्रेसवर अनेक कमेंटस येत आहेत. 

Apr 12, 2023, 12:16 AM IST

Urfi Javed : केसात गजरा आणि कमरेला... अतरंगी ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा चर्चेत

 Urfi Javed : उर्फीने गजऱ्यांपासून आऊटफिट तयार केला आहे. उर्फीने केसात गजरा माळला आहे आणि अंगाभोवती देखील गजरा गुंडाळला आहे. 

Apr 11, 2023, 12:07 AM IST

Bikini Girl Metro: मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणारी 'ती' अखेर आली समोर? म्हणते मला...

Delhi Metro Viral Video: दिल्लीत मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. ही मुलगी कोण असे प्रश्न विचारले जात होते, आता ती मुलगी समोर आली आहे. 

Apr 3, 2023, 10:50 PM IST

Delhi Metro Viral Video: ही उर्फी नाही, मग कोण? ट्रेंडी ब्रा अन् मिनी स्‍कर्ट, पाहा 'तो' व्हिडिओ!

Uorfi javed dress Look: अनेक कलाकारांचे पार्टीमधील वा इतर ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल (Trending Video) होत असतात. तर मनोरंजन क्षेत्रात उर्फी नवी फॅशन आयकॉन बनलीये. अशातच उर्फीच्या फॅशनची जुळी बहिण मार्केटमध्ये आल्याची चर्चा होत आहे.

Apr 2, 2023, 10:52 PM IST

Delhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.  

Apr 2, 2023, 03:37 PM IST

उर्फी जावेद सनी लियॉनच्या गळ्यात पडली; यांचे कपडे पाहून चाहते म्हणाले...

Sunny Leone and Urfi Javed Seen Togaether : एका अवॉर्ड सोहळ्यात उर्फी जावेद आणि सनी लिओनी समोरासमोर आल्या. 

Mar 29, 2023, 11:23 PM IST

Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय.

Mar 28, 2023, 09:17 PM IST

ब्रेकिंग न्यूजमध्ये येण्यासाठी...; भारतीय महिलांना आळशी म्हणाल्याने ट्रोल करणाऱ्यांना Sonali Kulkarni चं सडेतोड उत्तर

Sonali Kulkarni चा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सोनाली भारतीय महिलांना आळशी म्हणाली होती. महिलांना पैसे कमावणारा नवरा पाहिजे असतो असं ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. त्या व्हिडीओवरून सोनालीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता सोनालीनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 19, 2023, 01:52 PM IST

VIDEO: उर्फी जावेदच्या अतरंगी फॅशनची रणबीर कपूरने उडवली खिल्ली, करीनासमोर म्हणाला "फारच..."

Ranbir Kapoor on Uorfi Javed: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उर्फी जावेदच्या (Uorfi Javed) अतरंगी फॅशनवर भाष्य केलं असून आपल्याला तिची स्टाइल फारच वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. रणबीर कपूर करीना कपूरच्या टॉक शोमध्ये (Kareena Kapoor Talk Show) पोहोचला होता. यावेळी त्याने तिचा फॅशन सेन्स आपल्याला आवडत नसल्याचं सांगितलं. 

 

Mar 18, 2023, 08:10 PM IST

'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर

Urfi Javed नं सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं तिच मत मांडलं आहे. उर्फीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काही नेटकऱ्यांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे तर काही नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केलं आहे. 

Mar 18, 2023, 03:09 PM IST