Nita Ambani Trending News : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अबांनी (Nita Ambani) कल्चरल सेंटरचे  (NMACC)लवकरच भव्य उद्धाटन होणार आहे. हे सेंटर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बांधलं जातं आहे. कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी भारतात सर्वात आधुनिक आणि जागतिक दर्जाचे सांस्कृतिक केंद्र असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील टॉप 10 उद्योगपतींपैकी असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या मातोश्री कोकिलाबेन आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना आवडतं. कुठलंही शुभ कार्य असतो कोकिलाबेन गुलाबी आणि नीता अंबानी लाल रंगाचे (red color) कडे का परिधान करता हे तुम्हाला माहिती आहे का?


हेसुद्धा वाचा - Nita Ambani : अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी नीता अंबानी कशा दिसायच्या, पाहा Unseen Photos


 


कोकिलाबेन का नेसतात गुलाबी रंगाची साडी?


कोकिलाबेनचा आवडता रंग गुलाबी (pink) आहे. त्यामुळे त्या बहुतेक या रंगाच्या साड्या नेसायला प्राधान्य देतात. भारतात गुलाबी रंग संन्यास, पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. मान्यतेनुसार, बहुतेक स्त्रिया त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर पांढरे किंवा गुलाबी कपडे घालतात. कोकिलाबेन डिझायनर अबू जानी संदीप खोसला आणि सब्यसाची यांनी डिझाइन केलेले कपडे घालण्यास प्राधान्य देतात. (Why is Kokilaben Ambani always seen in pink and Nita Ambani in red saree You will be surprised to know the reason )


 


हेसुद्धा वाचा - Nita Ambani : नीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये, कोण आहे 'ही' महिला?


 


 


सून नीता अंबानी लाल रंगाचे कपडे का परिधान करतात?


धीरूभाई आणि कोकिलाबेन यांची मोठी सून नीता अंबानी या अतिशय स्टायलिश (Stylish) आणि फॅशनेबल (fashionable) आहे. पण कुठल्याही शुभ प्रसंगी त्या लाल रंगाचा ड्रेस  (red dress) किंवा साडी (Red saree) परिधान केल्याचं दिसून येतं.  हिंदू मान्यतेनुसार लाल रंग खूप शुभ मानला जातो. 



नीता अंबानी यांचा बाप्पांवर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान त्या कायम लाल रंगाचे कपडे घालतात. तर जेव्हा श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचं लग्न पक्क झालं तेव्हा त्या गणेश मंदिरात गेल्या होत्या तेव्हाही त्यांनी लाल रंगाचे कपडे घातले होते.