Nita Ambani : अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी नीता अंबानी कशा दिसायच्या, पाहा Unseen Photos

Unseen Photos : अंबानी कुंटुबाची सून होण्यापूर्वी नीता अंबानी या कशा दिसायच्या तुम्हाला माहिती आहे का? चला आज त्याचे तुम्ही कधी न पाहिलेले फोटो पाहूयात. 

Nov 27, 2022, 21:11 PM IST

Nita Ambani Unseen Photos : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही असं आज कोणी नाही. मुकेश अंबानी त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani ) हे कायम चर्चेत असतात. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. कारण ईशा अंबानीला (Isha Ambani Twins) तिच्या आईसारखं म्हणजे नीता अंबानीसारखी जुळी मुलं झाली आहेत. मुकेश अंबानी आजोबा आणि नीता अंबानी आजी झाल्या आहात. अंबानी कुंटुबाची सून होण्यापूर्वी नीता अंबानी या कशा दिसायच्या तुम्हाला माहिती आहे का? चला आज त्याचे तुम्ही कधी न पाहिलेले फोटो पाहूयात. (mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral)

1/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

धीरूभाई अंबानी यांची स्मार्ट सूनबाई नीता अंबानी लग्नापूर्वी अभिनेत्री पेक्षाही सुंदर होत्या.   

2/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील रवींद्र भाई दलाल बिर्ला कंपनीत काम करत होते तर आई पूर्णिमा दलाल गृहिणी होत्या. 

3/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

असंही म्हटलं जातं की, धीरूभाई अंबानी यांनी नीता अंबानी यांना एका लग्न समारंभात पाहिलं होतं.

4/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

असंही म्हटलं जातं की, नीता यांना भेटल्यानंतर लगेचच मुकेश अंबानी यांनीही त्यांना कारमध्ये लग्नासाठी प्रपोज केले आणि त्यानंतर त्यांचं 1985 मध्ये लग्न झालं.

5/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

नीता अंबानी यांनी आयव्हीएस मदत घेऊन ईशा अंबानी आणि आकाश अंबानी ही जुळी मुलं झाली. 

6/6

mukesh amabnis wife nita ambani unseen photos viral nmp

नीता अंबानी यांचा आधीचा लूक आणि आताच्या लूकमध्ये खूप फरक पडला आहे. सर्वात स्टायलिश महिलांमध्ये आज त्यांची गणना होते.