LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल

Sat, 11 Mar 2017-11:55 am,

मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय.

मणिपूर : मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय. 

Latest Updates

  •  मणिपूरमध्ये राष्ट्रवादी एका तर इतर अपक्ष ७ जागांवर आघाडीवर

  • मणिपूरमध्ये काँग्रेस ११ तर भाजप ९ जागांवर विजयी

     

  • इरोम शर्मिलांचा अनपेक्षित पराभव

  •  मणिपूरमध्ये भाजप बारा तर काँग्रेस दहा जागांवर आघाडीवर 

  •  मणिपूरमध्ये विजयाची दावेदार इरोम शर्मिला पराभवाच्या वाटेवर

  •  मणिपूरमध्ये काँग्रेस-भाजप ११ जागांवर बरोबरीत आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये काँग्रेस-भाजप ११ जागांवर बरोबरीत आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये अकरा जागांवर भाजपची आघाडी

  •  मणिपूरमध्ये सहा जागांवर अपक्ष आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये दहा जागांवर प्रत्येकी काँग्रेस आणि भाजप आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये चार जागांवर अपक्ष आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये प्रत्येकी आठ जागांवर काँग्रेस आणि भाजप  आघाडीवर

  •  मणिपूरमध्ये सहा जागांवर काँग्रेस पुढे

  • मणिपूरमध्ये दहा जागांवर भाजप पुढे

  • मणिपूरमध्ये आठ जागांवर भाजपची आघाडी

  • मणिपूरमध्ये सात जागांवर भाजपची आघाडी

  • मणिपुरमध्ये दोन जागांवर अपक्ष आघाडीवर

  • मणिपुरमध्ये चार जागांवर काँग्रेस तर सहा जागांवर भाजप आघाडीवर

  • मणिपुरमध्ये पाच जागांवर काँग्रेस तर तीन जागांवर भाजप आघाडीवर

  • मणिपुरमध्ये तीन जागांवर काँग्रेस आघाडीवर

  • मणिपुरमध्ये इरोम शर्मिला पिछाडीवर

    काँग्रंसच्या इबोबी सिंगना आघाडी

  • मणिपुरमध्ये दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर

  •  

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मणिपुरमध्ये दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

     

  • मणिपुरमध्ये एका जागेवर भाजपचं कमळ फुलायला सुरुवात

  • मणिपुरमध्य़े एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

  • मणिपुरमध्य़े एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

  • मणिपुरमध्य़े एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link