नागपूर : नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रचंड बहुमतानं निवडुन आलेल्या भाजपनं पालिकेत नवीन कालावधीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन हजार दोनशे एकहात्तर कोटी ९७ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 


अर्थसंकल्पात मालमत्ता आणि पाणी करबुडव्यांना दिलासा देण्यात आलाय. जीएसटी लागु होण्याला दोन आठवडे उरले असताना अर्थसंकल्प सादर केल्यानं नागपूर महापालिकेला येत्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.