नागपूर : माझा राजकीय वारसदार माझा मुलगा, माजी बायको कधी असणार नाहीत , तर भाजपच्याच एखाद्या कार्यकर्त्याला मी माझा राजकीय वारस करणार असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात मराठा महासंघाच्या मराठा जागर अधिवेशनात गडकरी बोलत होते.


रोजगार मर्यादीत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागपुरात एखादा उद्योजक २ हजार रोजगार आणणार असेल तर मी त्याचे पायही धरायला तयार आहे असं गडकरी म्हणाले.


रोजगाराच्या संधी मर्यादीत आहेत हे लक्षात घेऊन मराठा समाजाने नोकरी आणि रोजगारातलं अंतर ओळखून स्वरोजगाराचे प्रयत्न करावेत असा सल्ला गडकरींनी दिला.