परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालाय. काँग्रेस उमेदवाराचा शिवसेनेने पराभव केला. शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांचा विजय २५६ मतांनी विजय झाला. बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभ केला. त्यांना २२१ मते मिळालीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING