मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी मतदानाची वेळ आता संपतील. यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचं आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून लक्षात येतंय. २००४ च्या तुलनेत यंदाची मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या घसरलेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार? असा प्रश्न समोर उभा राहतोय. या मतदानाचा निकाल कसा लागू शकतो, याचा अंदाज 'झी २४ तास'नं घेतलाय. 'झी २४ तास' आणि 'पोल डायरी' या संस्थांनी 'कल महाराष्ट्राचा' या सर्व्हेद्वारे महाराष्ट्र कुणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.


२०१४ साली असा लागला होता निकाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा - १२२ जागा


शिवसेना - ६३ जागा


काँग्रेस - ४२ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - ४१ जागा


मनसे - १ जागा


इतर - १९ जागा


'झी २४ तास'वर 'पोल डायरी'चा एक्झिट पोल


- भापजा हा सर्वात मोठा पक्ष


- राज्यात भाजपाची स्थिती जैसे थे राहणार


- शिवसेनेला मात्र युतीचा फटका बसण्याची शक्यता आहे


- महायुतीची २०० जागांपर्यंत पोहचण्यासाठी दमछाक होणार


- महायुती २०० चा आकडा पार करू शकणार नाही


 


महाराष्ट्रातील २८८ जागांचा अंदाज (पोल डायरी)

 


असा लागू शकेल विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल


भाजपा  -  १२१ ते १२८ जागा


शिवसेना - ५५ ते ६४ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - ३५ ते ४२ जागा


काँग्रेस - ३९ ते ४६ जागा


मनसे - ३ ते २७ जागा


विदर्भ : काय आहे कल महाराष्ट्राचा


विदर्भातील एकूण जागा - ६२ जागा


भाजपा - ४० ते ४८ जागा


शिवसेना - ४ ते ८ जागा


काँग्रेस - ९ ते १३ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - १ ते ५ जागा


इतर - ५ ते ९ जागा


मराठवाडा : काय आहे कल महाराष्ट्राचा


मराठवाड्यातील एकूण जागा - ४६


भाजपा - १४ ते १८ जागा


शिवसेना - ९ ते १३ जागा


काँग्रेस - ९ ते १४ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - ६ ते ११ जागा


इतर - ० ते ४ जागा


उत्तर महाराष्ट्र : काय आहे कल महाराष्ट्राचा


उत्तर महाराष्ट्रातील एकूण जागा - ४७ 


भाजपा - १८ ते २२ जागा


शिवसेना - ९ ते १५ जागा


काँग्रेस - ८ ते १२ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - ८ ते १३ जागा


इतर - ० ते २ जागा


पश्चिम महाराष्ट्र : काय आहे कल महाराष्ट्राचा


पश्चिम महाराष्ट्रातील एकूण जागा - ५८ 


भाजपा - २३ ते ३१ जागा


शिवसेना - ५ ते ११ जागा


काँग्रेस - ७ ते १४ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - १५ ते २१ जागा


इतर - २ ते ७ जागा


मुंबई : काय आहे कल महाराष्ट्राचा


मुंबईतील एकूण जागा - ३६


भाजपा - १५ ते १६ जागा


शिवसेना - १४ ते १६ जागा


काँग्रेस - ४ ते ८ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - १ ते २ जागा


इतर - १ ते २ जागा


ठाणे पालघर : काय आहे कल महाराष्ट्राचा


ठाणे पालघरमधील एकूण जागा -  २४


भाजपा - ९ ते १० जागा


शिवसेना - ७ ते ८ जागा


काँग्रेस - २ ते ४ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - १ ते २ जागा


इतर - २ ते ४ जागा


कोकण : काय आहे कल महाराष्ट्राचा


कोकणातील एकूण जागा - १५ 


भाजपा - २ ते ३ जागा


शिवसेना - ७ ते ८ जागा


काँग्रेस - ० ते १ जागा


राष्ट्रवादी काँग्रेस - ३ ते ४ जागा


इतर - २ ते ३ जागा