विधानसभा निवडणुका 2019

नगरमध्ये फायद्याऐवजी तोटाच झाला; शिंदेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांना टोला | LIVE TV

हरियाणा

90/90
गठबंधनआगेजीते
बीजेपी

बीजेपी

0 40
कांग्रेस

कांग्रेस

0 31
अन्य

अन्य

0 19

महाराष्ट्र

288/288
गठबंधनआगेजीते
बीजेपी+

बीजेपी+

0 162
कांग्रेस+

कांग्रेस+

0 104
अन्य

अन्य

0 22
  • 20:42 PM
    एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओविसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओविसी यांना मंचावरच नोटीस देण्यात आली.ओविसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्शोभक भाषण करू नये अशी पोलिसांची नोटीस आहे. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली. 
  • 18:44 PM
    हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. तर ठाकरे कडून डॉक्टर संतोष टारफे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वाकोडी परिसरात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे प्रचारा निमित्त गेले असता तेथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केल्याचा केल्याची माहिती मिळत आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करावा यासाठी माजी खासदार शिवाजी माने, स्वतः उमेदवार डॉ. संतोष टारफे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत      
  • 18:38 PM
    आचारसंहितेनंतर कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल 20 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 कोटी 64 लाख रोख रक्कम, 2 कोटी 83 लाख रुपयांची दारू, 22 लाख 24 हजार किमतीचा 113 किलो गांजा, 7 कोटी 57 लाख रुपये किमतीचे 9 किलो सोने 60 किलो चांदी, 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण मध्ये 23 अवैध अग्निशस्त्र, 36 काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्रात एकूण 10 दखलपात्र आणि 15 अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
  • 17:37 PM
    पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. 
  • 17:37 PM
    पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. 
  • 16:02 PM
    जालना तालुक्यातील वाघ्रुळ चेकपोस्टवर पोलिसांनी 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केलीये. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चोही बाजूने नाकाबंदी करण्यात येत आहे. दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास वाघ्रूळ जहागीर येथील नाकाबंदी दरम्यान एसएसटी पथकाने एका चार चाकी वाहनातून नेण्यात येत असलेली 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान पोलिसा़कडून चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
  • 13:47 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला निर्देश शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवार यांच्या पक्षाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 
  • 13:46 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: 'माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही'    टिमलो आणि हे महाशय जागा शोधत होते कशासाठी? अदाणी साठी त्याचे दलाल बनवून तुम्ही आम्हाला फसवतात. सरकार येणार म्हणजे येणार सरकार आल की मी अदानीच्या घशातील मुंबई काढून घेणार. माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 
  • 13:41 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही; ठाकरेंची महायुतीवर टीका छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. साडेतीनशे वर्ष किल्ला उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणतात वाऱ्यामुळे पडला. केसरकर म्हणतात वाईटातून काही तरी चांगल होईल. त्यात काय चांगल होईल? केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगल होईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.
  • 13:39 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केलेः अमित शाह काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केले, राहुल बाबा, इंदिरा गांधी आल्या तेही 370 परत येणार नाही. काश्मीर अभिन्ग अंग, ते कोणी वेगळे करू शकत नाही. आता मी गृहमंत्री, त्यामुळे काश्मीरमध्ये कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 
  • 13:38 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होतीः शरद पवार लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होती. नेमकं यांच्या मनात काय हे कळत नव्हतं. या लोकसभेत मात्र यावेळी तुम्ही प्रचंड ताकतीन आमच्या मागे उभे राहिले. 48 पैकी 31 लोक निवडून आले, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 
  • 12:49 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महायुतीच्या दोन्ही उमेदवारामध्ये पडली ठिणगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिकीट कसं आणलं याचे आपल्याकडे पुरावे आहेत. त्यांचे वरिष्ठ काही बोलत नाहीत त्यामुळे आपणही बोलणार नाही दोन-तीन दिवसांमध्ये हे सगळे पुरावे आपण समोर आणू, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे. मैत्रीपूर्ण लढत असं म्हणत असले तरी ही लढत शत्रु पूर्ण असल्याचं सुरेश धस म्हणालेत
  • 12:16 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका  जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचे पूत्र राहुल लोणीकरांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मंठा तालुक्यातील उस्वद येथे राहुल लोणीकर प्रचाराला गेले असता काही मराठा आंदोलक त्याठिकाणी आले.. आणि बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. मात्र मराठा आंदोलकांना राहुल लोणीकरांनी व्यवस्थित उत्तर न देता त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्याचबरोबर तुम्हाला जो लिहून देईल त्याला बिनधास्त मतदान करा असंही राहुल लोणीकर यांनी मराठा आंदोलकांना म्हंटलं आहे. त्यामुळं राहुल लोणीकर हे आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला असून जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात येणार्यांना पाडणार असं या आंदोलकांनी म्हंटलं आहे.
  • 12:08 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीच्या धामधूमिमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर पासून राज्यातील ऊस हंगाम सुरू होणार असला तरी प्रत्यक्ष उसाचे गाळप विधानसभा निवडणुकीच्या पडघमानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याचे संबंधित नेते, चेअरमन, एमडी आणि कामगार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असल्याने निवडणूक निकालानंतर प्रत्यक्षात बहुतांशी साखर कारखान्याचे धुरांडे पेटण्याची शक्यता आहे. 
  • 12:08 PM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे  मार्गदर्शक तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत 1 कोणतेही घर कारणे दाखवा नोटीसशिवाय पाडू नये. किमान 15 दिवसांचा अवधी द्यावा 2 नोटीस नोंदणीकृत पोस्टाने पाठवावी, ती घराबाहेर चिकटवावी. 3 सूचनेमध्ये नियमांचे उल्लंघन कसे झाले याचा स्पष्ट उल्लेख असावा. 4 प्राधिकरणाने जमीनमालकाला सुनावणीची संधी दिली पाहिजे. 5 पाडण्याच्या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी असावी. 6 डिमोलिशन रिपोर्ट डिजिटल पोर्टलवर अपलोड करावा
  • 10:36 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाशिकमध्ये बागेश्वर धाम वीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमास विरोध बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम असल्याचं अंनिसचा दावा
  • 10:35 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: जोगेश्वरी राड्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल जोगेश्वरी येथे मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे व शिंदेंच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
  • 09:09 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  महायुतीच्या उमेदवारासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा रोड शो शिरूर हवेली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अभिनेते सयाजी शिंदे यांचा उरुळी कांचन येथे रोडशो पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कटके यांनी मतदारांशी संवाद साधला
  • 09:09 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  लोकसभेनंतर विधानसभेतही राणांविरोधात पुन्हा बच्चू कडूंनी ठोकले दंड शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडूंच बळ. येत्या 17 तारखेला बच्चू कडू आणि नयना कडू घेणार प्रीती बंड यांच्यासाठी भव्य जाहीर सभा. कडू दाम्पत्याच्या एन्ट्रीने बडनेरा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत. बडनेरा मतदार संघात बच्चू कडू एन्ट्री करत असल्याने रवी राणांचं टेन्शन वाढणार.
  • 08:31 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईत दोन्ही शिवसेनेत राडा, मध्यरात्री दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक जोगेश्वरीत दोन्ही शिवसेनेत राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप होता. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. 
  • 08:17 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेसाठी काँग्रेसची रणनीती, देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यासाठी काँग्रेसची विशेष रणनीती. काँग्रेसचे देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वेगवेगळ्या मुद्यावरून राज्यातील महायुतीला घेरणार, अशी सूत्रांची माहिती आहे. 
  • 08:16 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणी   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर होईल. हे खंडपीठ दुपारी १ वाजेपर्यंत बसणार आहे. 
  • 08:15 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पुण्यातील रक्तपेढ्यामधील रक्तसाठा कमी असल्याने रक्त टंचाईचे सावट पुण्यात निर्माण झाले आहे. केवळ 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक आहे. दिवाळी सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होतो आहे.
  • 08:13 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पुण्यातील खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी  भरारी पथकाने कारवाई केली आहे. 
  • 08:12 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज ठाकरेंची आज पुन्हा वरळीत सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा वरळीत सभा घेत आहेत. संदीप देशपांडे हे वरळीतून उभे आहेत. संध्याकाळी 6 वाजता जांबोरी मैदान येथे ही सभा होत आहे. 
  • 08:11 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याने ही मुदत वाढ देण्यात आलीय
  • 08:09 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates : अमित शहा यांची आज जाहीर सभा  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून  चाळीसगाव मतदार संघातील महायुती भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची चाळीसगावमध्ये जाहीर सभा, चारच दिवसात आमित शहा दुसऱ्यांदा जळगावमध्ये आहेत.
  • 08:09 AM
    Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा आज उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा कोकणात होत आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे ठाकरेंच्या सभा होणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे लक्ष?

विधानसभावार

  विधानसभा सीट उम्मीदवार पार्टी स्थिति
Akkalkuwa ADV K C PADAVI CONGअक्कलकुवाएडवोकेट के. सी. पदवी कांग्रेसजीते
Shahada RAJESH UDESING PADVI BJPशहादाराजेश उदयसिंह पद्वी बीजेपीजीते
Nandurbar VIJAYKUMAR KRUSHNARAO GAVIT BJPनंदुरबारविजयकुमार कृष्णाराव गावित बीजेपीजीते
Nawapur NAIK SHIRISHKUMAR SURUPSING CONGनवापुरनाईक शिरीशकुमार सुरुपसिंह कांग्रेसजीते
Sakri MANJULA TULSHIRAM GAVIT INDसकरीमंजुला तुलसीराम गावित निर्दलीयजीते
Dhule Rural KUNALBABA ROHIDAS PATIL CONGधुले ग्रामीणकुनालबाबा रोहिदास पाटिल कांग्रेसजीते
Dhule City SHAH FARUK ANWAR AIMIMधुले शहरशाह फारूक अनवर एआईएमआईएमजीते
Shirpur KASHIRAM VECHAN PAWARA BJPशीरपुरकाशीराम वेचन पवार बीजेपीजीते
Chopda LATABAI CHANDRAKANT SONAWANE SHSचोपडालताबाई चंद्रकांत सोनावने शिवसेनाजीते
Raver CHAUDHARI SHIRISH MADHUKARRAO CONGरावेरचौधरी शिरीश मधुकरराव कांग्रेसजीते
Bhusawal SANJAY WAMAN SAWKARE BJPभुसावलसंजय वामन सावकरे बीजेपीजीते
Jalgaon City SURESH DAMU BHOLE RAJUMAMA BJPजलगांव सिटीसुरेश दामू भोले बीजेपीजीते
Jalgaon Rural GULABRAO RAGHUNATH PATIL SHSजलगांव ग्रामीणगुलबराओ रघुनाथ पाटिल शिवसेनाजीते
Amalner ANIL BHAIDAS PATIL NCPअमलनेरअनिल भाईदास पाटिल एनसीपीजीते
Erandol CHIMANRAO RUPCHAND PATIL SHSइरांडोलचिमनराव रूपचंद पाटिल शिवसेनाजीते
Chalisgaon MANGESH RAMESH CHAVAN BJPचालीसगांवमंगेश रमेश चवन बीजेपीजीते
Jamner GIRISH DATTATRAYA MAHAJAN BJPजामनेरगिरीश दत्तात्रेय महाजन बीजेपीजीते
Muktainagar CHANDRAKANT NIMBA PATIL INDमुक्ताईनगरचंद्रकांत निम्बा पाटिल निर्दलीयजीते
Malkapur EKADE RAJESH PANDITRAO CONGमलकापुरएकड़े राजेश पंडितराव कांग्रेसजीते
Buldhana SANJAY RAMBHAU GAIKWAD SHSबुलढानासंजय रामभाऊ गायकवाड़ शिवसेनाजीते
Chikhli SHWETA VIDYADHAR MAHALE BJPचिखलीश्वेता विद्याधर महाले बीजेपीजीते
Sindkhed Raja DR RAJENDRA BHASKARRAO SHINGANE NCPसिन्द्खेद्रजाडॉ राजेंद्र भास्करराव शिंघाने एनसीपीजीते
Khamgaon AKASH PANDURANG FUNDKAR BJPखामगांवआकाश पांडुरंग फुंडकर बीजेपीजीते
Jalgaon (Jamod) KUTE DR SANJAY SHRIRAM BJPजलगाँव जामोदडॉ. संजय श्रीराम बीजेपीजीते
Akot PRAKASH GUNWANTRAO BHARSAKALE BJPअकोटप्रकाश गुनवंतराव भरसकाले बीजेपीजीते
Akola East RANDHIR PRALHADRAO SAWARKAR BJPअकोला पूर्वरणधीर प्रहलादराव सावरकर बीजेपीजीते
Risod AMIT SUBHASHRAO ZANAK CONGरिसोदअमित सुभाषराव ज़ानक कांग्रेसजीते
Dhamamgaon railway ADSAD PRATAP ARUNBHAU BJPधमनगांव रेलवेअद्सद प्रताप अरुणभाऊ बीजेपीजीते
Badnera RAVI RANA INDबडनेरारवि राणा निर्दलीयजीते
Amravati SULBHA SANJAY KHODKE CONGअमरावतीसुलभा संजय खोड़के कांग्रेसजीते
Teosa ADV YASHOMATI CHANDRAKANT THAKUR CONGतेओसाएड़वोकेट यशोमती चंद्रकांत ठाकुर कांग्रेसजीते
Daryapur BALWANT BASWANT WANKHADE CONGदरयापुरबलवंत बसवंत वानखेड़े कांग्रेसजीते
Melghat RAJKUMAR DAYARAM PATEL PJPमेलघाटराजकुमार दयाराम पटेल पीजेपीजीते
Achalpur BACHCHU BABARAO KADU PJPअचलपुरबच्चू बाबाराव कडु पीजेपीजीते
Morshi DEVENDRA MAHADEVRAO BHUYAR SWPमोर्शीदेवेन्द्र महादेवराव भूयर एसडब्यूपीजीते
Deoli RANJIT PRATAPRAO KAMBLE CONGदेवलीरंजीत प्रतापराव कांबले कांग्रेसजीते
Hinganghat SAMIR TRIMBAKRAO KUNAWAR BJPहिंगणघाटसमीर त्रिंबकराव कुंवर बीजेपीजीते
Wardha DR PANKAJ RAJESH BHOYAR BJPवर्धाडॉ. पंकज राजेश भोयर बीजेपीजीते
Katol ANIL DESHMUKH NCPकटोलअनिल देशमुख एनसीपीजीते
Savner KEDAR SUNIL CHHATRAPAL CONGसावनेरकेदार सुनील छत्रपाल कांग्रेसजीते
Hingna MEGHE SAMEER DATTATRAYA BJPहिंगनामेघे समीर दत्तात्रय बीजेपीजीते
Nagpur South West DEVENDRA GANGADHARRAO FADNAVIS BJPनागपुर दक्षिण पश्चिमदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस बीजेपीजीते
Nagpur South MOHAN GOPALRAO MATE BJPनागपुर दक्षिणमोहन गोपालराव माते बीजेपीजीते
Nagpur East KRUSHNA PANCHAM KHOPDE BJPनागपुर पूर्वकृष्णा पंचम खोपड़े बीजेपीजीते
Nagpur Central VIKAS SHANKARRAO KUMBHARE BJPनागपुर सेंट्रलविकास शंकरराव कुंभारे बीजेपीजीते
Nagpur West VIKAS PANDURANG THAKRE CONGनागपुर पश्चिमविकास पांडुरंग ठाकरे कांग्रेसजीते
Nagpur North DR NITIN RAUT CONGनागपुर उत्तरडॉ. नितिन राउत कांग्रेसजीते
Kamthi SAWARKAR TEKCHAND SHRAWAN BJPकम्प्तीसावरकर टेकचंद श्रवण बीजेपीजीते
Tumsar KAREMORE RAJU MANIKRAO NCPतुमसरकारेमोरे राजू मनिकराव एनसीपीजीते
Bhandara NARENDRA BHOJRAJ BHONDEKAR INDभंडारानरेंद्र भोजराज भोंडेकर निर्दलीयजीते
Sakoli NANABHAU FALGUNRAO PATOLE CONGसाकोलीनानाभाऊ फाल्गुनराव पटोले कांग्रेसजीते
Gondiya VINOD AGRAWAL INDगोंदियाविनोद अग्रवाल निर्दलीयजीते
Armori GAJBE KRUSHNA DAMAJI BJPअरमोरीगजब कृष्ण दामाजी बीजेपीजीते
Gadchiroli DR DEORAO MADGUJI HOLI BJPगढ़चिरौलीडॉ. देवराव मद्गूजी होली बीजेपीजीते
Aheri AATRAM DHARAMRAOBABABHAGWANTRAO NCPअहेरीआतराम धर्मरावबाबा भगवंतराव एनसीपीजीते
Rajura SUBHASH RAMCHANDRARAO DHOTE CONGराजुरासुभाष रामचंद्रराव धोते कांग्रेसजीते
Chandrapur JORGEWAR KISHOR GAJANAN INDचंद्रपुरजोरगेवर किशोर गजानन निर्दलीयजीते
Ballarpur MUNGANTIWAR SUDHIR SACHCHIDANAND BJPबल्लारपुरमुंगनतिवर सुधीर सच्चिदानंद बीजेपीजीते
Chimur BUNTY BHANGDIYA BJPचिमूरबंटी भांगदिया बीजेपीजीते
Warora DHANORKAR PRATIBHA SURESH CONGवरोराधनोरकर प्रतिभा सुरेश कांग्रेसजीते
Wani SANJIVREDDY BAPURAO BODKURWAR BJPवानीसंजीवरेड्डी बापूराव बोकुरवर बीजेपीजीते
Ralegaon ASHOK RAMAJI WOOIKE UIKE BJPरालेगाँवअशोक रामजी वूइके (उइके) बीजेपीजीते
Yavatmal MADAN MADHUKAR YERAWAR BJPयवतमाल मदन मधुकर येरावर बीजेपीजीते
Digras RATHOD SANJAY DULICHAND SHSदिग्रसराठौड़ संजय दुलीचंद शिवसेनाजीते
Umarkhed NAMDEV JAYRAM SASANE BJPउमरखेडनामदेव जयराम ससाने बीजेपीजीते
Kinwat BHIMRAO RAMJEE KERAM BJPकिनवटभीमराव रामजी केरम बीजेपीजीते
Hadgaon JAWALGAONKAR MADHAVRAO NIVRUTTIRAOPATIL CONGहदगांवजवलगांवकर माधवराव निवृत्तिराव पाटिल कांग्रेसजीते
Bhokar ASHOKRAO SHANKARRAO CHAVAN CONGभोकरअशोकराव शंकरराव चवन कांग्रेसजीते
Nanded North BALAJI DEVIDASRAO KALYANKAR SHSनांदेड़ उत्तरबालाजी देवीदासराव कल्यानकर शिवसेनाजीते
Nanded South MOHANRAO MAROTRAO HAMBARDE CONGनांदेड़ दक्षिणमोहनराव मारोतराव हंबार्डे कांग्रेसजीते
Naigaon RAJESH PAWAR BJPनायगांवराजेश पवार बीजेपीजीते
Deglur ANTAPURKAR RAOSAHEB JAYVANTA CONGदेगलूरअंतापुरकर रावसाहब जयवंत कांग्रेसजीते
Mukhed TUSHAR GOVINDRAO RATHOD BJPमुखेदतुषार गोविंदराव राठौड़ बीजेपीजीते
Basmath CHANDRAKANT ALIAS RAJUBHAIYYARAMAKANT NAWGHARE NCPबस्मतचंद्रकांत उर्फ राजूभैय्या रमाकांत नावघड़े एनसीपीजीते
Kalamnuri BANGAR SANTOSH LAXMANRAO SHSकलमनूरीबांगर संतोष लक्ष्मणराव शिवसेनाजीते
Hingoli TANHAJI SAKHARAMJI MUTKULE BJPहिंगोलीतन्हाजी सखरामजी मुत्कुले बीजेपीजीते
Jintur BORDIKAR MEGHANA DEEPAK SAKORE BJPजिन्तुरबोर्डीकर मेघना दीपक सकोरे बीजेपीजीते
Parbhani DR RAHUL VEDPRAKASH PATIL SHSपरभानीडॉ. राहुल वेदप्रकाश पाटिल शिवसेनाजीते
Gangakhed RATNAKAR MANIKRAO GUTTE RHSPगंगाखेदरत्नाकर माणिकराव गुट्टे आरएचएसपीजीते
Pathri WARPUDKAR SURESH AMBADASRAO CONGपथरीवारपुडकर सुरेश अंबादासराव कांग्रेसजीते
Partur BABANRAO DATTATRYA YADAVLONIKAR BJPपर्तुरबाबनराव दत्तात्रेय यादव (लोनीकर) बीजेपीजीते
Ghansawangi RAJESHBHAIYYA TOPE NCPघंसवंगीराजेशभैय्या टोपे एनसीपीजीते
Jalna GORANTYAL KAILAS KISANRAO CONGजालनागोरंत्याल कैलाश किशनराव कांग्रेसजीते
Bhokardan SANTOSH RAOSAHEB DANVE BJPभोकर्दनसंतोष रावसाहब दानवे बीजेपीजीते
Kannad UDAYSING SARDARSING RAJPUT SHSकन्नड़उदयसिंह सरदारसिंह राजपूत शिवसेनाजीते
Shindkheda JAYKUMAR JITENDRASINH RAWAL BJPसिंदखेड़ाजयकुमार जितेंद्रसिंह रावल बीजेपीजीते
Mehkar SANJAY BHASKAR RAYMULKAR SHSमेहकरसंजय भास्कर रायमूलकर शिवसेनाजीते
Balapur NITINKUMAR BHIKANRAO TALE SHSबालापुरनितिनकुमार भीकनराव टाले शिवसेनाजीते
Akola West GOVARDHAN MANGILAL SHARMA LALAJI BJPअकोला पश्चिमगोवर्धन मांगीलाल शर्मा @ लालाजी बीजेपीजीते
Arvi DADARAO YADAORAO KECHE BJPआर्वीदादाराव यादवराव किचे बीजेपीजीते
Umred RAJU DEVNATH PARWE CONGउमरेडराजू देवनाथ परवे कांग्रेसजीते
Ramtek ASHISH NANDKISHOR JAISWAL VAKIL INDरामटेकआशीष नंदकिशोर जयसवाल (वकील) निर्दलीयजीते
Pusad NAIK INDRANIL MANOHAR NCPपुसदनाईक इंद्रनील मनोहर एनसीपीजीते
Phulambri BAGDE HARIBHAU KISANRAO BJPफुलंब्रीबागड़े हरिभाऊ किशनराव बीजेपीजीते
Aurangabad Central JAISWAL PRADEEP SHIVNARAYAN SHSऔरंगाबाद सेंट्रलजयसवाल प्रदीप शिवनारायण शिवसेनाजीते
Aurangabad West SANJAY PANDURANG SHIRSAT SHSऔरंगाबाद वेस्टसंजय पांडुरंग शिरसत शिवसेनाजीते
Aurangabad East ATUL MORESHWAR SAVE BJPऔरंगाबाद पूर्वअतुल मोरेश्वर सावे बीजेपीजीते
Paithan BHUMARE SANDIPANRAO ASARAM SHSपैठानभूमारे संदीपनराव आसाराम शिवसेनाजीते
Gangapur BAMB PRASHANT BANSILAL BJPगंगापुरबाम्ब प्रशांत बंसीलाल बीजेपीजीते
Vaijapur BORNARESIR RAMESH NANASAHEB SHSवैजापुरबोरनारे (सर) रमेश नानासाहेब शिवसेनाजीते
Nandgaon SUHASANNA DWARKANATH KANDE SHSनंदगांवसुहास(अन्ना) द्वारकानाथ कंडे शिवसेनाजीते
Malegaon central MOHAMMED ISMAIL ABDUL KHALIQUE AIMIMमालेगांव सेंट्रलमोहम्मद इस्माइल अब्दुल ख़ालिक़ एआईएमआईएमजीते
Malegaon outer BHUSE DADAJI DAGADU SHSमालेगांव आउटरभूसे दादाजी दागडू शिवसेनाजीते
Baglan DILIP MANGLU BORSE BJPबगलानदिलीप मंगलू बोरसे बीजेपीजीते
Kalwan NITIN ARJUN A T PAWAR NCPकालवननितिन अर्जुन (ए. टी.) पवार एनसीपीजीते
Yevla CHHAGAN CHANDRAKANT BHUJBAL NCPयेवलाछगन चंद्रकांत भुजवल एनसीपीजीते
Sinnar ADV KOKATE MANIKRAO SHIVAJIRAO NCPसिन्नारएडवोकेट कोकटे माणिकराव शिवाजीराव एनसीपीजीते
Niphad BANKAR DILIPRAO SHANKARRAO NCPनिपहादबनकर दिलीप शंकरराव एनसीपीजीते
Dindori ZIRWAL NARHARI SITARAM NCPडिंडोरीज़िरवाल नरहरी सीताराम एनसीपीजीते
Nashik East ADV RAHUL UATTAMRAO DHIKLE BJPनासिक पूर्वएडवोकेट राहुल उत्तमराव ढिकले बीजेपीजीते
Nashik central DEVYANI SUHAS PHARANDE BJPनासिक सेंट्रलदेवयानी सुहास फंराडे बीजेपीजीते
Nashik West SEEMA MAHESH HIRAY SEEMATAI BJPनासिक वेस्टसीमा महेश हीरे (सामाताई) बीजेपीजीते
Devlali SAROJ BABULAL AHIRE NCPदेवलालीसरोज बाबूलाल अहीर एनसीपीजीते
Igatpuri HIRAMAN BHIKA KHOSKAR CONGइगतपुरीहिरामन भिका खोसकर कांग्रेसजीते
Dahanu VINOD BHIVA NIKOLE CPI(M)दहानूविनोद भीवा निकोले सीपीआई(एम)जीते
Vikramgad BHUASARA SUNIL CHANDRAKANT NCPविक्रमगदभुयसरा सुनील चंद्रकांत एनसीपीजीते
Palghar SHRINIVAS CHINTAMAN VANGA SHSपालघरश्रीनिवास चिंतामन वंगा शिवसेनाजीते
Boisar RAJESH RAGHUNATH PATIL BVAबोईसरराजेश रघुनाथ पाटिल बीवीएजीते
Vasai HITENDRA VISHNU THAKUR BVAवसईहितेंद्र विष्णु ठाकुर बीवीएजीते
Shahapur DAULAT BHIKA DARODA NCPशाहपुरदौलत भीका दारोदा एनसीपीजीते
Bhiwandi West CHAUGHULE MAHESH PRABHAKAR BJPभिवंडी पश्चिमचौघुले महेश प्रभाकर बीजेपीजीते
Bhiwandi East RAIS KASAM SHAIKH SPभिवंडी पूर्वरईस कसम शेख एसपीजीते
Kalyan West VISHWANATH ATMARAM BHOIR SHSकल्याण पश्चिमविश्वनाथ आत्माराम भोइर शिवसेनाजीते
Murbad KISAN SHANKAR KATHORE BJPमुर्बादकिसान शंकर कठोर बीजेपीजीते
Ambernath DR KINIKAR BALAJI PRALHAD SHSअम्बरनाथडॉ. किनिकर बालाजी प्रहलाद शिवसेनाजीते
Ulhasnagar AILANI KUMAR UTTAMCHAND BJPउल्हासनगरएलानी कुमार उत्तमचंद बीजेपीजीते
Kalyan East GANPAT KALU GAIKWAD BJPकल्याण पूर्वगणपत कालू गायकवाड़ बीजेपीजीते
Dombivali CHAVAN RAVINDRA DATTATRAY BJPडोम्बीवलीचवन रवींद्र दत्तात्रेय बीजेपीजीते
Kalyan Rural PRAMOD RAJU RATAN PATIL MNSकल्याण ग्रामीणप्रमोद (राजु) रतन पाटिल एमएनएसजीते
Mira Bhayandar GEETA BHARAT JAIN INDमीरा भायंदरगीता भरत जैन निर्दलीयजीते
Ovala - Majiwada PRATAP BABURAO SARNAIK SHSऑवला - मजिवडाप्रताप बाबूराव सारनाईक शिवसेनाजीते
Kopri-Pachpakhadi EKNATH SAMBHAJI SHINDE SHSकोपरी पचपखड़ीएकनाथ संभाजी शिंदे शिवसेनाजीते
Thane KELKAR SANJAY MUKUND BJPठाणेकेलकर संजय मुकुंद बीजेपीजीते
Mumbra-Kalwa AWHAD JITENDRA SATISH NCPमुम्ब्रा-कलवाअवहाद जितेंद्र सतीश एनसीपीजीते
Airoli GANESH NAIK BJPऐरोलीगणेश नाईक बीजेपीजीते
Belapur MANDA VIJAY MHATRE BJPबेलापुरमंडा विजय मातरे बीजेपीजीते
Borivali SUNIL DATTATRAYA RANE BJPबोरीवलीसुनील दत्तात्रेय राणे बीजेपीजीते
Dahisar CHAUDHARY MANISHA ASHOK BJPदहिसरचौधरी मनीषा अशोक बीजेपीजीते
Mulund KOTECHA MIHIR CHANDRAKAT BJPमुलुंडकोटेचा मिहिर चंद्रकांत बीजेपीजीते
Vikhroli RAUT SUNIL RAJARAM SHSविक्रोलीराउत सुनील राजाराम शिवसेनाजीते
Bhandup West RAMESH GAJANAN KORGAONKAR SHSभांडुप पश्चिमरमेश गजानन कोरगांवकर शिवसेनाजीते
Jogeshwari East RAVINDRA DATTARAM WAIKAR SHSजोगेश्वरी पूर्वरविंद्र दत्ताराम वाइकर शिवसेनाजीते
Dindoshi SUNIL PRABHU SHSडिंडोशीसुनील प्रभु शिवसेनाजीते
Kandivali East ATUL BHATKHALKAR BJPकांदिवली पूर्वअतुल भाटखालकर बीजेपीजीते
Charkop YOGESH SAGAR BJPचारकोपयोगेश सागर बीजेपीजीते
Malad West ASLAM RAMZANALI SHAIKH CONGमलाड पश्चिमअसलम रामजानली शेख़ कांग्रेसजीते
Versova DR BHARATI LAVEKAR BJPवर्सोवाडॉ. भारती लावेकर बीजेपीजीते
Andheri West AMEET BHASKAR SATAM BJPअंधेरी वेस्टअमित भास्कर सातम बीजेपीजीते
Vile Parle ALAVANI PARAG BJPविले पार्लेअलावनी पराग बीजेपीजीते
Chandivali DILIP BHAUSAHEB LANDE SHSचांदीवलीदिलीप भाऊसाहब लांडे शिवसेनाजीते
Ghatkopar West RAM KADAM BJPघाटकोपर पश्चिमराम कदम बीजेपीजीते
Ghatkopar East PARAG SHAH BJPघाटकोपर पूर्वपराग शाह बीजेपीजीते
Mankhurd shivaji Nagar ABU ASIM AZMI SPमानखुर्द शिवाजीनगरअबू असीम आज़मी एसपीजीते
Anushakti Nagar NAWAB MALIK NCPअणुशक्ति नगरनवाब मलिक एनसीपीजीते
Chembur PRAKASH VAIKUNTH PHATERPEKAR SHSचेंबूरप्रकाश वैकुंठ फटरपेकर शिवसेनाजीते
Kurla MANGESH KUDALKAR SHSकुर्लामंगेश कुंडालकर शिवसेनाजीते
Kalina SANJAY GOVIND POTNIS SHSकलिनासंजय गोविंद पोटनीस शिवसेनाजीते
Vandre East ZEESHAN BABA SIDDIQUE CONGवांद्रे पूर्वजीशान बाबा सिद्दिक़ी कांग्रेसजीते
Vandre West ADV ASHISH BABAJI SHELAR BJPवांद्रे पश्चिमएडवोकेट आशीष बाबाजी सेलर बीजेपीजीते
Dharavi GAIKWAD VARSHA EKNATH CONGधारावीगायकवाड़ वर्षा एकनाथ कांग्रेसजीते
Sion Koliwada CAPTAIN R TAMIL SELVAN BJPसायन कोलीवाडाकप्तान आर तमिल सेलवन बीजेपीजीते
Wadala KALIDAS NILKANTH KOLAMBKAR BJPवडालाकालिदास नीलकंठ कोलंबकर बीजेपीजीते
Mahim SADA SARVANKAR SHSमाहिमसदा सर्वांकर शिवसेनाजीते
Worli AADITYA UDDHAV THACKERAY SHSवर्लीआदित्य उद्धव ठाकरे शिवसेनाजीते
Shivadi AJAY VINAYAK CHOUDHARI SHSशिवादीअजय विनायक चौधरी शिवसेनाजीते
Byculla YAMINI YASHWANT JADHAV SHSभायखलायामिनी यशवंत जाधव शिवसेनाजीते
Mumbadevi AMIN PATEL CONGमुंबा देवीअमीन पटेल कांग्रेसजीते
Colaba ADV RAHUL SURESH NARWEKAR BJPकोलाबाएडवोकेट राहुल सुरेश नारवेकर बीजेपीजीते
Panvel PRASHANT RAMSHETH THAKUR BJPपनवेलप्रशांत रामसेठ ठाकुर बीजेपीजीते
Karjat MAHENDRA SADASHIV THORVE SHSकर्जतमहेंद्र सदाशिव थोर्वे शिवसेनाजीते
Uran MAHESH BALDI INDउरणमहेश बल्डी निर्दलीयजीते
Pen RAVISHETH PATIL BJPपेनरविसेठ पाटिल बीजेपीजीते
Alibag MAHENDRA HARI DALVI SHSअलीबागमहेंद्र हरी दल्वी शिवसेनाजीते
Ambegaon DILIP DATTATRAY WALSE PATIL NCPअंबेगांवदिलीप दत्तात्रेय वाल्से पाटिल एनसीपीजीते
Khed Alandi DILIP DATTATRAY MOHITE NCPखेद आलंदीदिलीप दत्तात्रेय मोहिते एनसीपीजीते
Shirur ASHOK RAOSAHEB PAWAR NCPशिरूरअशोक रावसाहब पवार एनसीपीजीते
Daund RAHUL SUBHASHRAO KUL BJPदौंडराहुल सुभाषराव कुल बीजेपीजीते
Indapur DATTATRAY VITHOBA BHARANE NCPइंदापुरदत्तात्रेय विथोबा भराणे एनसीपीजीते
Baramati AJIT AANANTRAO PAWAR NCPबारामतीअजीत अनंतराव पवार एनसीपीजीते
Purandar SANJAY CHANDUKAKA JAGTAP CONGपुरंदरसंजय चंदूकाका जगतप कांग्रेसजीते
Bhor SANGRAM ANANTRAO THOPTE CONGभोरसंगराम अनंतराव थोपटे कांग्रेसजीते
Maval SUNIL SHANKARRAO SHELKE NCPमावलसुनील शंकरराव शेलके एनसीपीजीते
Chinchwad JAGTAP LAXMAN PANDURANG BJPचिंचवाड़जगतप लक्ष्मण पांडुरंग बीजेपीजीते
Pimpri ANNA DADU BANSODE NCPपिंपरीअन्ना दादु बांसोड़े एनसीपीजीते
Bhosari MAHESH DADA KISAN LANDGE BJPभोसरीमहेश (दादा) किशन लांगडे बीजेपीजीते
Vadgaon Sheri SUNIL VIJAY TINGRE NCPवदगॉल शेरीसुनील विजय टिंगरे एनसीपीजीते
Shivajinagar SIDDHARTH ANIL SHIROLE BJPशिवाजीनगरसिद्धार्थ अनिल शिरोले बीजेपीजीते
Kothrud CHANDRAKANT DADA BACHHU PATIL BJPकोथरूडचंद्रकांत (दादा) बच्चू पाटिल बीजेपीजीते
Khadakwasala BHIMRAO ANNA DHONDIBA TAPKIR BJPखडकवासलाभीमराव (अन्ना) धोंडिबा तापकीर बीजेपीजीते
Parvati MADHURI SATISH MISAL BJPपार्वतीमाधुरी सतीश मिसाल बीजेपीजीते
Hadapsar CHETAN VITTHAL TUPE NCPहडपसरचेतन विट्ठल टुपे एनसीपीजीते
Pune Cantonment KAMBLE SUNIL DNYANDEV BJPपुणे छावनीकांबले सुनील दन्यानदेव बीजेपीजीते
Kasbapeth MUKTA SHAILESH TILAK BJPकस्बा पेठमुक्त शैलेश तिलक बीजेपीजीते
Akole DR KIRAN YAMAJI LAHAMATE NCPअकोलेडॉ किरन यमजी लाहमटे एनसीपीजीते
Sangamner THORAT VIJAY ALIAS BALASAHEBBHAUSAHEB CONGसंगमानेरथोरत विजय उर्फ बालासाहेब भाऊसाहेब कांग्रेसजीते
Shirdi VIKHE PATIL RADHAKRISHNA EKNATHRAO BJPशिर्डीविखे पाटिल राधाकृष्ण एकनाथराव बीजेपीजीते
Kopargaon ASHUTOSH ASHOKRAO KALE NCPकोपरगांवआशुतोष अशोकराव काले एनसीपीजीते
Shrirampur KANADE LAHU NATHA CONGश्रीरामपुरकनाडे लहू नाथा कांग्रेसजीते
Nevasa SHANKARRAO SHAVANTRAO GADAKH KTSPनेवासाशंकरराव शावंतराव गाड़ख केटीएसपीजीते
Shevgaon MONICA RAJEEV RAJALE BJPशेवगावमोनिका राजीव रजाले बीजेपीजीते
Rahuri PRAJAKT PRASADRAO TANPURE NCPराहुरीप्रजाक्त प्रसादराव तानपुरे एनसीपीजीते
Parner NILESH DNYANDEV LANKE NCPपारनेरनीलेश दन्यानदेव लंके एनसीपीजीते
Ahmednagar City SANGRAM ARUNKAKA JAGTAP NCPअहमदनगर सिटीसंग्राम अरुणकाका जगतप एनसीपीजीते
Shrigonda PACHPUTE BABANRAO BHIKAJI BJPश्रीगोंदापाचपुते बबनराव भीकाजी बीजेपीजीते
Karjat Jamkhed ROHIT PAWAR NCPकर्जत जामखेडरोहित पवार एनसीपीजीते
Georai LAXMAN MADHAVRAO PAWAR BJPगेवराईलक्ष्मण माधवराव पवार बीजेपीजीते
Majalgaon PRAKASH DADA SUNDARRAO SOLANKE NCPमजलगांवप्रकाश (दादा) सुंदरराव सोलंकी एनसीपीजीते
Beed SANDEEP RAVINDRA KSHIRSAGAR NCPबीडसंदीप रवींद्र क्षीरसागर एनसीपीजीते
Ashti AJABE BALASAHEB BHAUSAHEB NCPआश्तीअजब बालासाहब भाऊसाहब एनसीपीजीते
Kaij NAMITA AKSHAY MUNDADA BJPकैजनमिता अक्षय मूंदादा बीजेपीजीते
Parli DHANANJAY PANDITRAO MUNDE NCPपरलीधनंजय पंडितराव मुंडे एनसीपीजीते
Latur City AMIT VILASRAO DESHMUKH CONGलातूर शहरअमित विलसराव देशमुख कांग्रेसजीते
Ahmadpur BABASAHEB MOHANRAO PATIL NCPअहमदपुरबाबासाहेब मोहराव पाटिल एनसीपीजीते
Udgir BANSODE SANJAY BABURAO NCPउदगीरबांसोड़े संजय बाबुराव एनसीपीजीते
Nilanga NILANGEKAR SAMBHAJI DILIPRAO PATIL BJPनिलंगानिलांगेकर संभाजी दिलीपराव पाटिल बीजेपीजीते
Ausa ABHIMANYU DATTATRAY PAWAR BJPऔसाअभिमन्यु दत्तात्रेय पवार बीजेपीजीते
Umarga CHOUGULE DNYANRAJ DHONDIRAM SHSउमरगाचौगुले ध्‍यानराज धोेंदीराम शिवसेनाजीते
Tuljapur RANAJAGJITSINHA PADMASINHA PATIL BJPतुलजापुरराणाजगजीतसिन्हा पद्मसिन्हा पाटिल बीजेपीजीते
Osmanabad KAILAS BALASAHEB GHADGE PATIL SHSउस्मानाबादकैलाश बालासाहेब घाडगे पाटिल शिवसेनाजीते
Paranda TANAJI JAYWANT SAWANT SHSपरांडातानाजी जयवंत सावंत शिवसेनाजीते
Karmala SANJAYMAMA VITTHALRAO SHINDE INDकरमालासंजयमामा विट्ठलराओ शिंदे निर्दलीयजीते
Barshi RAJENDRA VITTHAL RAUT INDबार्शीराजेंद्र विट्ठल राउत निर्दलीयजीते
Mohol MANE YASHWANT VITTHAL NCPमोहोलमाने यशवन्त विटठल एनसीपीजीते
Solapur City North DESHMUKH VIJAYKUMAR SIDRAMAPPA BJPसोलापुर सिटी उत्तरदेशमुख विजयकुमार सिदरमप्पा बीजेपीजीते
Solapur City Central SHINDE PRANITI SHUSHILKUMAR CONGसोलापुर सिटी सेंट्रलशिंदे प्रनिती सुशील कुमार कांग्रेसजीते
Akkalkot KALYANSHETTI SACHIN PANCHAPPA BJPअक्कलकोटकल्यानशेट्टी सचिन पंचप्पा बीजेपीजीते
Solapur South DESHMUKH SUBHASH SURESHCHANDRA BJPशोलापुर दक्षिणदेशमुख सुभाष सुरेशचंद्र बीजेपीजीते
Pandharpur BHALAKE BHARAT TUKARAM NCPपंढरपुरभलाके भारत तुकाराम एनसीपीजीते
Sangola ADV SHAHAJIBABU RAJARAM PATIL SHSसंगोलेएडवोकेट शाहाजीबाबू राजाराम पाटिल शिवसेनाजीते
Malshiras RAM VITTHAL SATPUTE BJPमालशिरसराम विट्ठल सातपुते बीजेपीजीते
Phaltan DIPAK PRALHAD CHAVAN NCPफलटनदीपक प्रहलाद चवन एनसीपीजीते
Wai MAKRAND LAXMANRAO JADHAV PATIL NCPवाईमकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटिल) एनसीपीजीते
Koregaon MAHESH SAMBHAJIRAJE SHINDE SHSकोरेगांवमहेश संभाजीराजे शिंदे शिवसेनाजीते
Man JAYKUMAR BHAGWANRAO GORE BJPमनजयकुमार भगवनराव गोरे बीजेपीजीते
Karad North BALASAHEB URF SHAMRAO PANDURANGPATIL NCPकराड उत्तरबालासाहब उर्फ शामराव पांडुरंग पाटिल एनसीपीजीते
Karad South CHAVAN PRITHVIRAJ DAJISAHEB CONGकराड दक्षिणचवन पृथ्वीराज दाजीसाहब कांग्रेसजीते
Patan DESAI SHAMBHURAJ SHIVAJIRAO SHSपाटनदेसाई संभूराज शिवाजीराव शिवसेनाजीते
Satara BHONSLE SHIVENDRASINH ABHAYSINHRAJE BJPसताराभोंसले शिवेंद्रसिंह अभयसिंह राजे बीजेपीजीते
Dapoli KADAM YOGESHDADA RAMDAS SHSदापोलीकदम योगेशदादा रामदास शिवसेनाजीते
Guhagar BHASKAR BHAURAO JADHAV SHSगुहागरभास्कर भाऊराव जाधव शिवसेनाजीते
Chiplun SHEKHAR GOVINDRAO NIKAM NCPचिपलुनशेखर गोविंदराव निकम एनसीपीजीते
Ratnagiri UDAY RAVINDRA SAMANT SHSरत्नागिरीउदय रवींद्र सामंत शिवसेनाजीते
Rajapur RAJAN PRABHAKAR SALVI SHSराजापुरराजन प्रभाकर साल्वी शिवसेनाजीते
Kankavli NITESH NARAYAN RANE BJPकंकावलीनितेश नारायण राणे बीजेपीजीते
Kudal NAIK VAIBHAV VIJAY SHSकुदालनायक वैभव विजय शिवसेनाजीते
Sawantwadi DEEPAK VASANTRAO KESARKAR SHSसावंतवाडीदीपक वसंतराव केसारकर शिवसेनाजीते
Chandgad RAJESH NARASINGRAO PATIL NCPचंदगडराजेश नरसिंहराव पाटिल एनसीपीजीते
Radhanagari ABITKAR PRAKASH ANANDRAO SHSराधानगरीआबितकर प्रकाश आनंदराव शिवसेनाजीते
Kagal MUSHRIF HASAN MIYALAL NCPकागलमुशरिफ हसन मियांलाल एनसीपीजीते
Kolhapur South RUTURAJ SANJAY PATIL CONGकोल्हापुर दक्षिणऋतुराज संजय पाटिल कांग्रेसजीते
Karvir PN PATIL SADOLIKAR CONGकारवीरपी. एन. पाटिल (सडोलिकर) कांग्रेसजीते
Kolhapur North CHANDRAKANT PANDIT JADHAV CONGकोल्हापुर उत्तरचंद्रकांत पंडित जाधव कांग्रेसजीते
Shahuwadi DR VINAY VILASRAO KORE SAVKAR JSSशाहुवादीडॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) जेएसएसजीते
Hatkanangle AWALE RAJU BABA JAYWANTRAO CONGहत्कानान्गलेअवाले राजू (बाबा) जयवंतराव कांग्रेसजीते
Ichalkaranji PRAKASHANNA AWADE INDइचलकरंजीप्रकाशांना आवडे निर्दलीयजीते
Shirol RAJENDRA SHAMGONDA PATILYADRAVKAR INDशिरोलराजेंद्र शामगोंडा पाटिल (याद्रावकर) निर्दलीयजीते
Miraj DR SURESH BHAU DAGADU KHADE BJPमिराजडॅॅॅा. सुरेश (भाऊ) दागदु खड़े बीजेपीजीते
Sangli DHANANJAY ALIAS SUDHIR HARI GADGIL BJPसांगलीधनंजय उर्फ सुधीर हरी गद्गिल बीजेपीजीते
Islampur JAYANT RAJARAM PATIL NCPइस्लामपुरजयंत राजाराम पाटिल एनसीपीजीते
Shirala MANSING FATTESINGRAO NAIK NCPशिरलामानसिंह फत्तेसिंहराव नाईक एनसीपीजीते
Palus-Kadegaon KADAM VISHWAJEET PATANGRAO CONGपलुस-कड़ेगांवकदम विश्वजीत पाटंगराव कांग्रेसजीते
Khanapur ANILRAO KALJERAO BABAR SHSखानपुरअनिलराव कालजराव बाबर शिवसेनाजीते
Tasgaon-Kavathe Mahankal SUMANVAHINI RR ABA PATIL NCPतासगांव कवडे महांकालसुमनवाहिनी आर. आर. (आबा) पाटिल एनसीपीजीते
Jath VIKRAMSINH BALASAHEB SAWANT CONGजातविक्रम सिंह बाला साहिब सावंत कांग्रेसजीते
Pachora KISHOR APPA PATIL SHSपचोराकिशोर अप्पा पाटिल शिवसेनाजीते
Murtizapur HARISH MAROTIAPPA PIMPALE BJPमुर्तिजापुरहरीश मारुतिअप्पा पिंपले बीजेपीजीते
Washim LAKHAN SAHADEO MALIK BJPवाशीमलखन सहदेव मालिक बीजेपीजीते
Karanja PATNI RAJENDRA SUKHANAND BJPकारंजापाटनी राजेन्द्र सुखानंद बीजेपीजीते
Tirora VIJAY BHARATLAL RAHANGDALE BJPतिरोडाविजय भरतलाल रहंगदले बीजेपीजीते
Amgaon KOROTE SAHASRAM MAROTI CONGआमगाँवकोरोटे साहसराम मारुति कांग्रेसजीते
Brahmapuri VIJAY NAMDEORAO WADETTIWAR CONGब्रह्मपुरीविजय नामदेवराव वड्डेतिवर कांग्रेसजीते
Arni DR DHURVE SANDEEP PRABHAKAR BJPअर्नीडॉ. धुर्वे संदीप प्रभाकर बीजेपीजीते
Loha SHYAMSUNDAR DAGDOJI SHINDE PWPIलोहाश्यामसुंदर दगड़ोजी शिंदे पीडब्यूपीआईजीते
Badnapur KUCHE NARAYAN TILAKCHAND BJPबदनपुरकुचे नारायण तिलकचंद बीजेपीजीते
Arjuni-morgaon CHANDRIKAPURE MANOHAR GOWARDHAN NCPअर्जुनी मोरगाँवचंद्रीकपूर मनोहर गोवर्धन एनसीपीजीते
Sillod ABDUL SATTAR ABDUL NABI SHSसिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी शिवसेनाजीते
Chandvad DR AHER RAHUL DAULATRAO BJPचांदवडडॉ. अहीर राहुल दौलतराव बीजेपीजीते
Nalasopara KSHITIJ HITENDRA THAKUR BVAनाला सोपाराक्षितिज हितेंद्र ठाकुर बीवीएजीते
Bhiwandi Rural (S.T.) SHANTARAM TUKARAM MORE SHSभिवंडी ग्रामीणशांताराम तुकाराम मोरे शिवसेनाजीते
Magathane PRAKASH RAJARAM SURVE SHSमगाथानेप्रकाश राजाराम सुर्वे शिवसेनाजीते
Goregaon VIDYA JAIPRAKASH THAKUR BJPगोरेगांवविद्या जयप्रकाश ठाकुर बीजेपीजीते
Andheri East RAMESH LATKE SHSअंधेरी पूर्वरमेश लटके शिवसेनाजीते
Malabar Hill MANGALPRABHAT LODHA BJPमालाबार हिलमंगलप्रभात लोढ़ा बीजेपीजीते
Shrivardhan ADITI SUNIL TATKARE NCPश्रीवर्धनअदिति सुनील तटकरे एनसीपीजीते
Mahad GOGAWALE BHARAT MARUTI SHSमहाडगोगले भारत मारुती शिवसेनाजीते
Junnar ATUL VALLABH BENKE NCPजुन्नरअतुल वल्लभ बेनके एनसीपीजीते
Latur Rural DHIRAJ VILASRAO DESHMUKH CONGलातूर ग्रामीणधीरज विलसराव देशमुख कांग्रेसजीते
Madha SHINDE BABANRAO VITTHALRAO NCPमाधाशिंदे बबनराव विट्ठलराव एनसीपीजीते

प्रमुख चेहरे

  विधानसभा सीट उम्मीदवार पार्टी स्थिति
Kalka PARDEEP CHAUDHARY CONGकालकाप्रदीप चौधरी कांग्रेसजीते
Panchkula GIAN CHAND GUPTA BJPपंचकुलाज्ञान चंद गुप्‍ता बीजेपीजीते
Naraingarh SHALLEY CONGनारायणगढ़शैली कांग्रेसजीते
Ambala Cantt ANIL VIJ BJPअंबाला कैंटअनिल विज बीजेपीजीते
Ambala City ASEEM GOEL BJPअंबाला सिटीअसीम गोयल बीजेपीजीते
Mulana (SC) VARUN CHAUDHARY CONGमुलानावरुण चौधरी कांग्रेसजीते
Sadhaura (SC) RENU BALA CONGसढोरारेनू बाला कांग्रेसजीते
Jagadhri KANWAR PAL BJPजगाधरीकुंवरपाल बीजेपीजीते
Yamunanagar GHANSHYAM DASS BJPयमुनानगरघनश्‍याम दास बीजेपीजीते
Radaur BISHAN LAL CONGरादौरबिशल लाल कांग्रेसजीते
Ladwa MEWA SINGH CONGलाडवामेवासिंह कांग्रेसजीते
Shahbad (SC) RAM KARAN JJPशाहबादराम करण जेजेपीजीते
Thanesar SUBHASH SUDHA BJPथानेसरसुभाष सुधा बीजेपीजीते
Pehowa SANDEEP SINGH BJPपेहोवासंदीप सिंह बीजेपीजीते
Guhla (SC) ISHWAR SINGH JJPगुहलाईश्‍वर सिंह जेजेपीजीते
Kalayat KAMLESH DHANDA BJPकलायतकमलेेश डांडा बीजेपीजीते
Nilokheri (SC) DHARAM PAL GONDER INDनीलोखेड़ीधर्मपाल गोंदर निर्दलीयजीते
Indri RAM KUMAR BJPइंद्रीरामकुमार बीजेपीजीते
Karnal MANOHAR LAL BJPकरनालमनोहर लाल बीजेपीजीते
Gharaunda HARVINDER KALYAN BJPघरौंडाहरविंदर कल्‍याण बीजेपीजीते
Panipat Rural MAHIPAL DHANDA BJPपानीपत रूरलमहिपाल धंदा बीजेपीजीते
Israna (SC) BALBIR SINGH CONGइसरानाबलबीर सिंंह कांग्रेसजीते
Samalkha DHARAM SINGH CHHOKER CONGसमालखाधर्मसिंह छोकर कांग्रेसजीते
Ganaur NIRMAL RANI BJPगन्नौरनिर्मल रानी बीजेपीजीते
Rai MOHAN LAL BADOLI BJPराईमोहन लाल बदोली बीजेपीजीते
Kharkhauda (SC) JAIVEER SINGH CONGखरखौदाजयवीर सिंह कांग्रेसजीते
Sonipat SURENDER PANWAR CONGसोनीपतसुरेंद्र पंवार कांग्रेसजीते
Gohana JAGBIR SINGH MALIK CONGगोहानाजगबीर सिंह मलिक कांग्रेसजीते
Baroda SRI KRISHAN HOODA CONGबरोडाश्री कृष्‍ण हुड्डा कांग्रेसजीते
Julana AMARJEET DHANDA JJPजुलानाअमरजीत ढांढा जेजेपीजीते
Safidon SUBHASH GANGOLI CONGसफीदोंसुभाष गंगोली कांग्रेसजीते
Jind DR KRISHAN LAL MIDDHA BJPजींदडॉ. कृष्‍णलाल मिद्दा बीजेपीजीते
Uchana Kalan DUSHYANT CHAUTALA JJPउचाना कलांदुष्‍यंत चौटाला जेजेपीजीते
Narwana (SC) RAM NIWAS JJPनरवानारामनिवास जेजेपीजीते
Tohana DEVENDER SINGH BABLI JJPटोहानादेवेंद्र सिंह बबली जेजेपीजीते
Fatehabad DURA RAM BJPफतेहाबाददुरा राम बीजेपीजीते
Ratia (SC) LAKSHMAN NAPA BJPरतियालक्ष्‍मण दास बीजेपीजीते
Dabwali AMIT SIHAG CONGडबवालीअमित सिहाग कांग्रेसजीते
Rania RANJIT SINGH INDरानियांरंजीत सिंह निर्दलीयजीते
Sirsa GOPAL KANDA HLPसिरसागोपाल कांडा एचएलपीजीते
Ellenabad ABHAY SINGH CHAUTALA INLDऐलनाबादअभय सिंह चौटाला आईएनएलडीजीते
Adampur KULDEEP BISHNOI CONGआदमपुरकुलदीप बिश्‍नोई कांग्रेसजीते
Uklana (SC) ANOOP DHANAK JJPउकलानाअनूप धनक जेजेपीजीते
Narnaund RAM KUMAR GAUTAM JJPनारनौंदराम कुमार गौतम जेजेपीजीते
Barwala JOGI RAM SIHAG JJPबरवालाजोगीराम सिहाग जेजेपीजीते
Hisar DR KAMAL GUPTA BJPहिसारकमल गुप्‍ता बीजेपीजीते
Nalwa RANBIR GANGWA BJPनलवारणबीर गंगवा बीजेपीजीते
Loharu JAI PARKASH DALAL BJPलोहारूजयप्रकाश दलाल बीजेपीजीते
Badhra NAINA SINGH JJPबाढड़ानैना सिंह जेजेपीजीते
Dadri SOMBIR INDदादरीसोमबीर निर्दलीयजीते
Bhiwani GHANSHYAM SARAF BJPभिवानीघनश्‍याम सर्राफ बीजेपीजीते
Tosham KIRAN CHOUDHRY CONGतोशामकिरण चौधरी कांग्रेसजीते
Bawani Khera (SC) BISHAMBER SINGH BJPबवानी खेड़ाबिशंबर सिंह बीजेपीजीते
Meham BALRAJ KUNDU INDमहमबलराज कुंडू निर्दलीयजीते
Garhi Sampla-Kiloi BHUPINDER SINGH HOODA CONGगढ़ी सांपला-किलोईभूपिंदर सिंह हुड्डा कांग्रेसजीते
Rohtak BHARAT BHUSHAN BATRA CONGरोहतकभारत भूषण बत्रा कांग्रेसजीते
Kalanaur (SC) SHAKUNTLA KHATAK CONGकलानौरशकुंतला खटक कांग्रेसजीते
Bahadurgarh RAJINDER SINGH JOON CONGबहादुरगढ़राजेंद्र सिंह जूून कांग्रेसजीते
Badli KULDEEP VATS CONGबादलीकुलदीप वत्‍स कांग्रेसजीते
Jhajjar (SC) GEETA BHUKKAL CONGझज्जरगीता भुक्‍कल कांग्रेसजीते
Beri DR RAGHUVIR SINGH KADIAN CONGबेरीडॉ. रघुवीर सिंह कादयान कांग्रेसजीते
Ateli SITARAM BJPअटेलीसीताराम बीजेपीजीते
Mahendragarh RAO DAN SINGH CONGमहेंद्रगढ़राव धन सिंह कांग्रेसजीते
Narnaul OM PRAKASH YADAV BJPनारनौलओमप्रकाश यादव बीजेपीजीते
Nangal Choudhary DR ABHE SINGH YADAV BJPनांगल चौधरीडॉ. आभे सिंह यादव बीजेपीजीते
Bawal (SC) DR BANWARI LAL BJPबावलडॉ. बनवारी लाल बीजेपीजीते
Kosli LAXMAN SINGH YADAV BJPकोसलीलक्ष्‍मण सिंह यादव बीजेपीजीते
Rewari CHIRANJEEV RAO CONGरेवाड़ीचिरंजीव राव कांग्रेसजीते
Pataudi (SC) SATYA PRAKASH BJPपटौदीसत्‍यप्रकाश बीजेपीजीते
Badshahpur RAKESH DAULTABAD INDबादशाहपुरराकेश जगनू निर्दलीयजीते
Gurgaon SUDHIR SINGLA BJPगुड़गांवसुधीर सिंगला बीजेपीजीते
Sohna SANJAY SINGH BJPसोहनाराजेंद्र सिंह बीजेपीजीते
Nuh AFTAB AHMED CONGनूंहआफताब अहमद कांग्रेसजीते
Ferozepur Jhirka MAMMAN KHAN CONGफिरोजपुर झिरकामम्‍मन खान कांग्रेसजीते
Punahana MOHAMMAD ILYAS CONGपुन्हानामोहम्मद इलयास कांग्रेसजीते
Hathin PRAVEEN DAGAR BJPहथीनप्रवीण डागर बीजेपीजीते
Hodal (SC) JAGDISH NAYAR BJPहोडलजगदीश नायर बीजेपीजीते
Palwal DEEPAK MANGLA BJPपलवल दीपक मंगला बीजेपीजीते
Prithla NAYAN PAL RAWAT INDप्रिथलानयनपाल रावत निर्दलीयजीते
Badkhal SEEMA TRIKHA BJPबड़खलसीमा तिरखा बीजेपीजीते
Ballabhgarh MOOL CHAND SHARMA BJPबल्लभगढ़मूलचंद शर्मा बीजेपीजीते
Assandh SHAMSHER SINGH GOGI CONGअसंधशमशेर सिंह गोगी कांग्रेसजीते
Panipat City PARMOD KUMAR VIJ BJPपानीपत सिटीप्रमोद कुमार विज बीजेपीजीते
Kalawali (SC) SHISHPAL SINGH CONGकालावालीशीशपाल सिंह कांग्रेसजीते
Hansi VINOD BHAYANA BJPहांसीविनोद भयाना बीजेपीजीते
Kaithal LEELA RAM BJPकैथललीला राम बीजेपीजीते
Pundri RANDHIR SINGH GOLLEN INDपुंडरीरणधीर सिंह गोलन निर्दलीयजीते
Faridabad Nit NEERAJ SHARMA CONGफरीदाबाद एनआईटीनीरज शर्मा कांग्रेसजीते
Faridabad NARENDER GUPTA BJPफरीदाबादनरेंद्र गुप्‍ता बीजेपीजीते
Tigaon RAJESH NAGAR BJPतिगांवराजेश बीजेपीजीते

चुनावी बोल

रणसंग्राम विधानसभेचा 2019

नगरमध्ये फायद्याऐवजी तोटाच झाला; शिंदेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांना टोला

नगरमध्ये फायद्याऐवजी तोटाच झाला; शिंदेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांना टोला

विखेंची काही फार ताकद होती, असे नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही.

Dec 14, 2019, 08:01 PM IST
'सामना'चा सूर नरमला, केंद्र सरकारकडे मदतीचं आवाहन

'सामना'चा सूर नरमला, केंद्र सरकारकडे मदतीचं आवाहन

'राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही'

Nov 20, 2019, 07:51 AM IST
राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक

राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक

महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे. 

Nov 19, 2019, 05:46 PM IST
New Delhi Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference 19 November 2019

भाजपाच्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून, संजय राऊत अनकट

भाजपाच्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून, संजय राऊत अनकट

Nov 19, 2019, 12:55 PM IST
New Delhi Ramdas Athwale New Formula For Maharashtra Government Formation

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

Nov 19, 2019, 12:45 PM IST
New Delhi NCP And Congress Leaders To Meet For Maharashtra Government Formation

राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक

राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक

Nov 19, 2019, 12:40 PM IST
Mumbai Caos At CM Relief Fund Office In Mantralaya

मुंबई : बिनसरकारचं मंत्रालय आहे तरी कसं? पाहा...

मुंबई : बिनसरकारचं मंत्रालय आहे तरी कसं? पाहा...

Nov 19, 2019, 12:35 PM IST
BJP Leader Madhav Bhandari On Shiv Sena Sanjay Raut Remarks

मुंबई : संजय राऊत यांना भाजपा नेत्यांकडून प्रत्यूत्तर

मुंबई : संजय राऊत यांना भाजपा नेत्यांकडून प्रत्यूत्तर

Nov 19, 2019, 12:25 PM IST
Shiv Senas Sanjay Raut Hits BJP

नवी दिल्ली : पवारांना समजून घ्यायला १०० वर्ष लागतील - संजय राऊत

नवी दिल्ली : पवारांना समजून घ्यायला १०० वर्ष लागतील - संजय राऊत

Nov 19, 2019, 12:15 PM IST
सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

सत्तेचा हा नवा फॉर्म्युला आठवलेंनी संजय राऊतांना सांगितलाय

Nov 19, 2019, 10:22 AM IST
सोनिया गांधी - शरद पवारांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

सोनिया गांधी - शरद पवारांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

Nov 19, 2019, 08:36 AM IST
NCP leaders in favor to go with shivsena

शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

मुंबई | शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

Nov 17, 2019, 11:35 PM IST
१४-१५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील यांचा दावा

१४-१५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील यांचा दावा

निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मेगाभरती झाली.

Nov 17, 2019, 11:13 PM IST
sanjay raut ask questions to bjp after shivsena get out of NDA

नवी दिल्ली | 'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

नवी दिल्ली | 'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

Nov 17, 2019, 09:15 PM IST
राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर का?

राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर का?

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली.

Nov 17, 2019, 08:57 PM IST
शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

महाशिवआघाडी सरकारसाठी जोरदार हालचाली

Nov 17, 2019, 08:37 PM IST
'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

'आम्हाला काढण्याचा निर्णय लल्लू-पंजुंनी घेतलाय. एनडीए ही एका पक्षाच्या मालकीची आहे का?'

Nov 17, 2019, 08:36 PM IST
Pune Nawab Malik On NCP Meeting

पुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक

पुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक

Nov 17, 2019, 07:40 PM IST
Pune Praful Patel Update

पुणे : राष्ट्रवादीच्या बैठकीपासून प्रफुल्ल पटेल दूर

पुणे : राष्ट्रवादीच्या बैठकीपासून प्रफुल्ल पटेल दूर

Nov 17, 2019, 07:35 PM IST
'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक

'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक

तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे.

Nov 17, 2019, 07:32 PM IST