मुंबई : Bread prices go up again in Mumbai :रविवारी सकाळी ऑम्लेट ब्रेड, स्लाईस ब्रेड वगैरे ब्रेकफास्ट करत असाल तर ही बातमी महत्त्वाची. ब्रेडच्या किंमती महागल्या आहेत. 2 ते 5 रुपयांनी ब्रेडच्या किंमती वाढल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पाच महिन्यात दुसऱ्यांदा ब्रेड महाग झाला आहे. मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्जने आपल्या ब्रेडच्या किंमती वाढवल्या आहेत. 


खुल्या बाजारात गव्हाच्या विक्रीवर केंद्राने नियंत्रण न आणल्यामुळे ब्रेडच्या किंमती महागल्या आहेत. 55 रुपयांचा मल्टीग्रेन ब्रेड 60 रुपयांवर गेला आहे. तर ब्राऊन ब्रेड 50 रुपयांवर गेला आहे. डिसेंबर 2021 पासून ब्रेड तब्बल 5 ते  10 रुपयांनी महागला आहे.