मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद येथे अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यात तब्बल ३ तास चर्चा झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत ही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं बोललं जात आहे.