मुंबई : शिर्डीमधल्या शनिवारच्या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर स्तुतीसुमनं उधळली. त्यानंतर विखे पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचीही चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि भाजप प्रेमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


जे काही विचारायचं ते विखे पाटील यांनाच विचारावं अशी प्रतिक्रिया देत, अशोक चव्हाण यांनी अधिक काही बोलायला स्पष्ट नकार दिला.